नागपूर: ऑरेंज सिटी वॉटर (OCW) आणि नागपूर महानगरपालिका (NMC) यांच्या वतीने टाकलीसिम फीडर मेनवर 24 तासांचा शटडाऊन ठेवण्यात येणार आहे. हा शटडाऊन 4 मार्च 2025 रोजी सकाळी 10:00 ते 5 मार्च 2025 रोजी सकाळी 10:00 पर्यंत राहील. या काळात मंगळमूर्ती चौकात जैताळा GSR च्या 600 मिमी व्यासाच्या शाखा फीडर व्हॉल्व्हचे बदलकाम करण्यात येईल.
यामुळे खालील भागांचा पाणीपुरवठा बाधित होईल:
गायत्री नगर CA: बंडू सोनी लेआउट, पठाण लेआउट, तुकडोजी नगर, कामगार कॉलनी, IT पार्क, गायत्री नगर, विद्याविहार, गोपाल नगर, विजय नगर, VRC कॅम्पस, पाडोळे लेआउट, गजानन नगर, मणी लेआउट, SBI कॉलनी, श्री नगर, करीम लेआउट, उस्मान लेआउट, NPTI, पारसोडी.
टाकलीसिम CA: हिंगणा रोड, राजेंद्र नगर, कल्याण नगर, यशोदा नगर, वासुदेव नगर, लुंबिनी नगर, गाडगे नगर, गुडलक सोसायटी, म्हाडा कॉलनी, सर्वे नगर, आदर्श नगर, सौदामिनी सोसायटी, प्रगती नगर, शाहणे लेआउट, बघानी लेआउट, त्रिमूर्ती नगर, सुभाष नगर, भेंडे लेआउट, सोनेगाव, लोकसेवा नगर, इंद्रप्रस्थ नगर, अमर आशा लेआउट, पन्नासे लेआउट, HB इस्टेट, ममता सोसायटी, स्वागतम सोसायटी, पराते नगर, समर्थ नगरी, अध्यापक लेआउट, LIG, MIG, HIG कॉलनी, त्रिश्राण नगर, अहिल्या नगर, हिरानवार लेआउट, प्रसाद नगर, सहकार नगर, गजानन धाम, मनीष लेआउट, जलविहार कॉलनी, मंगलधाम सोसायटी, जलतरंग, नेल्को सोसायटी, NIT भाग्यश्री लेआउट, झाडे लेआउट, अष्टविनायक नगर, कॉसमॉस टाउन, राधेश्याम नगर, संघर्ष नगर.
जैताळा GSR CA: रमाबाई आंबेडकर नगर, दाते लेआउट, वडस्कर लेआउट, शिव विहार, विजय विहार, हिरणवार लेआउट, जनहित सोसायटी, एकात्मा नगर, दादाजी नगर, वानखेडे लेआऊट, फकीड्डे लेआउट, जैताळा झोपडपट्टी, महिंद्रा कॉलनी, ठाकरे लेआउट, शारदा नगर, साई लेआउट, भांगे लेआउट, ससाणे लेआउट, पंचवटी नगर, नितनवरे लॉन, साई नगर, मालापुरे लेआउट, स्वस्तिक नगर, डोंगरे लेआऊट, CRPF SHIVANGAO, रम्या नगरी, आदर्श कॉलनी, शेलारे लेआउट, साई बाबा नगर, विराज हौसिंग सोसायटी, धनलक्ष्मी नगर.
त्रिमूर्ती नगर CA: सोनेगाव, पन्नासे लेआउट, HB स्टेट, सहकार नगर, गजानन धाम, पॅराडाईज सोसायटी, ममता सोसायटी, समर्थ नगर, विजय सोसायटी, इंद्रप्रस्थ नगर, लोकसेवा नगर, मनीष लेआउट, साईनाथ नगर, आदर्श कॉलनी, प्रियदर्शनी नगर, अमर आशा लेआउट, फुलसंगे लेआउट, भुजबळ लेआउट, गेडाम लेआउट, गुड्ढे लेआउट.
संबंधित भागातील नागरिकांनी पुरेसा पाणीसाठा करून पाण्याचा वापर काटकसरीने करावा.
दुरुस्तीचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू असून, पाणीपुरवठा लवकरच पूर्ववत करण्यात येईल.
पाणीपुरवठ्याबाबत अधिक माहितीसाठी, ग्राहक NMC-OCW हेल्पलाइन क्रमांक 1800 266 9899 वर संपर्क साधू शकतात किंवा contact@ocwindia.com वर ईमेल करू शकतात.