Published On : Wed, Apr 29th, 2020

अधिकारी संघटनेतर्फे मुख्यमंत्री कोविड-१९ सहायता निधीसाठी २ लाखाची मदत

नागपूर: महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ अधिकारी संघटनेतर्फे मुख्यमंत्री कोविड-१९ सहायता निधीसाठी २ लाख रुपयांचा धनादेश ऊर्जा मंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितीन राऊत, यांच्या हस्ते जिल्हाधिकारी . रविंद्र ठाकरे, यांचेकडे सुपूर्द करण्यात आला.

यावेळी पोलीस आयुक्त भूषण कुमार उपाध्याय, हे सुद्धा प्रामुख्याने उपस्थित होते. धनादेश हस्तांतरित करते वेळी केंद्रीय कार्याध्यक्ष प्रविण काटोले, , पतसंस्था सचिव श्री. निलेश जुमळे, आणि नागपूर परिमंडळ सचिवश्री. अतुल राऊत, हे उपस्थित होते.

Gold Rate
18 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,00,100 /-
Gold 22 KT ₹ 93,100 /-
Silver/Kg ₹ 1,15,400/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

कार्यक्रमाच्या वेळी सोशल डिस्टन्सिंग चे पूर्ण पालन करण्यात आले.या अगोदर महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ अधिकारी संघटनेतर्फे एक लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्री कोविड-१९ सहायता निधीसाठी देण्यात आला असून. अधिकारी संघटनेकडून ३ लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे

Advertisement
Advertisement