Published On : Thu, Feb 5th, 2026
By Nagpur Today Nagpur News

७ व ८ फेब्रुवारी २०२६ रोजी पेन्च–I, II, III व IV जलशुद्धीकरण केंद्रांचा १८ तासांचा शटडाऊन

Advertisement

नागपूर: नागपूर महानगरपालिका (मनपा) अंतर्गत पेन्च–I, II, III व IV जलशुद्धीकरण केंद्रांचा शनिवार, दि. ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजल्यापासून रविवार, दि. ८ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे ४.०० वाजेपर्यंत (एकूण १८ तास) शटडाऊन नियोजित करण्यात आला आहे. मंगळवारी गार्डन रोड परिसरात अमृत ९०० मिमी व्यासाच्या फीडर मेनवरील गळती दुरुस्तीचे काम करण्यासाठी हा शटडाऊन आवश्यक आहे.

या शटडाऊनमुळे खालील क्षेत्रांमध्ये पाणीपुरवठा बाधित राहील:

Gold Rate
Aug 26 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 62,400 /-
Gold 22 KT ₹ 1,50,700 /-
Silver/Kg ₹ 2,45,800/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

लक्ष्मी नगर झोन – लक्ष्मी नगर जुना CA, गायत्री नगर CA, प्रतापनगर CA, खामला CA, टाकलीसीम CA, जैताळा CA, त्रिमूर्ती नगर CA, लक्ष्मी नगर नवीन CA

धरमपेठ झोन – राम नगर ESR CA, राम नगर GSR CA, फुटाळा लाईन, सिव्हिल लाईन्स DT, रायफल लाईन, सेमिनरी हिल्स GSR CA, सेमिनरी हिल्स ESR CA, डाभा CA, टेकडी वाडी CA, IBM DT, GH–बुलढाणा CA, धंतोली CA

Advertisement

हनुमान नगर झोन – चिंचभवन CA, ओंकार नगर विद्यमान CA, ओंकार नगर नवीन CA, हुडकेश्वर CA, श्री नगर CA, नालंदा नगर CA, हुडकेश्वर व नरसाळा टॅपिंग, अमृत डबल डेकर ESR

धंतोली झोन – वंजारी नगर जुना CA, वंजारी नगर नवीन CA, रेशीमबाग CA, हनुमान नगर CA

नेहरू नगर झोन – सक्करदरा १ व २ CA, सक्करदरा ३ CA, अमृत बिडीपेठ CA, अमृत बालाजी नगर CA

गांधीबाग झोन – सीताबर्डी फोर्ट १ CA, सीताबर्डी फोर्ट २ CA, किल्ला महाल CA, गोदरेज आनंदम CA, GH–मेडिकल फीडर

सतरंजीपुरा झोन – बोरियापुरा ESR CA, बोरियापुरा फीडर, सेंट्रल रेल्वे, वाहन ठिकाणा DT

आशी नगर झोन – नारा CA, नारी CA, अमृत नारी १ CA, अमृत नारी २ CA, जरीपटका CA, नारा NIT CA

मंगळवारी झोन – गिट्टीखदान CA, गोरेवाडा GSR CA, अमृत गोरेवाडा ESR CA, GH–राजनगर CA, GH–सदर CA

या पाणीपुरवठा बंददरम्यान नागरिकांनी आवश्यक तेवढा पाणी साठा करून ठेवावा व पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

पाणी पुरवठ्याबाबत अधिक माहिती किंवा मदतीसाठी ग्राहक NMC-OCW हेल्पलाईन क्रमांक १८००२६६९८९९ वर संपर्क साधू शकतात किंवा contact@ocwindia.com या ईमेलवर आपली शंका पाठवू शकतात.

Advertisement
Police Attack: विवाद शांत कराने पहुंचे हवलदार पर चाकू से हमला #News #PoliceAttack #MaharashtraCrime

Police Attack: विवाद शांत कराने पहुंचे हवलदार पर चाकू से हमला #News...

अमरावती में तेंदुए का आतंक! फिर 2 लोगों पर हमला #LeopardAttack #AmravatiLeopard #MaharashtraNews

अमरावती में तेंदुए का आतंक! फिर 2 लोगों पर हमला #LeopardAttack #AmravatiLeopard...

ईद-उल-मिलाद पर नांदेड में भव्य जुलूस, अमन-शांति और भाईचारे की दुआ  #EidMiladUnNabi #EidMilad #News

ईद-उल-मिलाद पर नांदेड में भव्य जुलूस, अमन-शांति और भाईचारे की दुआ #EidMiladUnNabi...

कांग्रेस नगरसेवक के घर आधी रात फायरिंग

कांग्रेस नगरसेवक के घर आधी रात फायरिंग

ASTRO BUZZ | Weekly Talk – Episode 3 | 23–29 August Predictions

ASTRO BUZZ | Weekly Talk – Episode 3 | 23–29 August Predictions

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges