Published On : Mon, Sep 7th, 2020

जिल्हयात आज 1 हजार 390 रुग्णांना डिस्चार्ज 1 हजार 550 पॉझिटिव्ह तर 50 मृत्यू

नागपूर, : जिल्हयात आज 1 हजार 390 कोरोबाधित बरे होऊन घरी गेले. 1 हजार 550 नवीन रुग्णांची भर पडली असून एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 41 हजार 32 झाली आहे. आता पर्यंत बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या 28 हजार 658 झाली आहे.

एकूण क्रियाशील रुग्णापैकी 6 हजार 339 गृह विलगिकरणात आहेत. आज 50 मृत्यु झाले असून त्यापैकी 4 जिल्ह्याबाहेरील मृत्यू आहेत. आजघडीला रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 69.84 टक्के आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement