Published On : Thu, Aug 9th, 2018

९ ऑगस्ट क्रांती शहीद दिना निमित्त महापौर

९ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त महापौर नंदा जिचकार व उपमहापौर श्री. दीपराज पार्डीकर यांनी सकाळी शहीद स्तंभ चौक इतवारी येथील स्मारकाला तसेच कॉटन मार्केट चौक स्थित हुतात्मा स्मारक येथे व गोवारी स्मारक जवळील हुतात्मा स्मारक येथे पुष्पचक्र अर्पण करुन नागपूर नगरीतर्फे हुतात्म्यास श्रध्दांजली अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.

Advertisement

या प्रसंगी सभापती वंदना यंगटवार, नगरसेवक श्री.राजेश घोडपागे, नगरसेविका हर्षला साबळे, डॉ. अनिल वाघ, सतीश तारेकर, दिपक जहेरी, प्रकाश फुन्ते, यादवराव देवगडे, रघुवीर देवगडे, शामराव आरमोरीकर आदी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Advertisement