Published On : Thu, Apr 9th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात युवक काँग्रेसचा संताप ; हिमांता बिस्वा सरमा यांच्या वक्तव्याविरोधात जोरदार आंदोलन

Advertisement

नागपूर : आसामचे मुख्यमंत्री हिमांता बिस्वा सरमा यांनी काँग्रेस अध्यक्ष तथा ज्येष्ठ दलित नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ नागपुरात युवक काँग्रेसने जोरदार आंदोलन छेडले. देवडिया काँग्रेस भवन परिसरात दुपारी चार वाजता पार पडलेल्या या आंदोलनात कार्यकर्त्यांनी तीव्र घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला.

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस व नागपूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने आयोजित या आंदोलनात मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. आंदोलनाचे नेतृत्व युवक काँग्रेसचे सहप्रभारी नवजोत सिंग संधू यांनी केले. यावेळी आंदोलकांनी सरमा यांच्या वक्तव्याला दलित समाजाच्या स्वाभिमानावर झालेला थेट आघात असल्याचे सांगत कडक शब्दांत निषेध नोंदवला.

Gold Rate
June 30,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 40,500 /-
Gold 22 KT ₹ 1,30,400 /-
Silver/Kg ₹ 2,21,100/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

“मनुवादी विचारांचा निषेध असो” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. तसेच संबंधित वक्तव्याबाबत तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली. आंदोलन शांततेत पार पडले असले तरी कार्यकर्त्यांचा रोष तीव्र होता.

भविष्यात अशा प्रकारच्या वक्तव्यांविरोधात संघर्ष अधिक तीव्र करण्याचा इशारा युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

Advertisement
Advertisement
आरडी फार्म हाउस कार्रवाई पर फिलहाल रोक

आरडी फार्म हाउस कार्रवाई पर फिलहाल रोक

नागपुर में कार बेचने के नाम पर 1.90 लाख की ठगी

नागपुर में कार बेचने के नाम पर 1.90 लाख की ठगी

दानवे के घर चोरी की कोशिश

दानवे के घर चोरी की कोशिश

इमामवाड़ा में ऑटो में महिला से छेड़छाड़, तृतीयपंथी आरोपी गिरफ्तार

इमामवाड़ा में ऑटो में महिला से छेड़छाड़, तृतीयपंथी आरोपी गिरफ्तार

ग्राहक बनकर पहुंचे, 38 सोने की बालियां लेकर हुए फरार

ग्राहक बनकर पहुंचे, 38 सोने की बालियां लेकर हुए फरार

टीईटी पेपर लीक पर एनएसयूआई का प्रदर्शन

टीईटी पेपर लीक पर एनएसयूआई का प्रदर्शन

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges