नागपूर: ६३व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूर येथील दीक्षाभूमी व कामठी येथील ड्रॅगन पॅलेसवर लाखो बौद्ध अनुयायी येतात. या अनुयायांच्या सुविधेसाठी नागपूर महानगरपालिकेच्या ‘आपली बस’ची विशेष सेवा पुरविली जाणार आहे. ७ ते १० ऑक्टोबर दरम्यान दीक्षाभूमी व ड्रॅगन पॅलेस कामठी ही विशेष बस सेवा सुरू राहील. शहरात दाखल होणा-या अनुयायांसाठी मनपातर्फे ही विशेष सेवा सुरू करण्यात येत असून नागपुरात येणा-या बौद्ध अनुयायांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागातर्फे करण्यात आले आहे.
या मार्गावर मिळेल ‘आपली बस’ची सेवा
दीक्षाभूमी ते ड्रॅगन पॅलेस व परत
दीक्षाभूमी ते अंबाझरी टी-पाईंट व परत
कपिलनगर ते दीक्षाभूमी व परत
नारा ते दीक्षाभूमी व परत
नागसेनवन ते दीक्षाभूमी व परत
यशोधरानगर ते दीक्षाभूमी व परत
आंबेडकर पुतळा ते दीक्षाभूमी व परत
रामेश्वरी ते दीक्षाभूमी व परत
भीम चौक ते दीक्षाभूमी व परत
वैशाली नगर ते दीक्षाभूमी व परत
राणी दुर्गावती नगर ते दीक्षाभूमी व परत
गरोबा मैदान ते दीक्षाभूमी व परत
Nagpur Crime: मानकापुर में ₹6.64 लाख की चोरी का खुलासा! #NagpurNews #MankapurNews...
Nagpur: 11 साल की बच्ची से Instagram पर अश्लील चैट का आरोप...
नागपुर के अंबाझरी तालाब में कूदी 16 साल की किशोरी #NagpurNews #AmbazhariLake...
नागपुर में किराना दुकान लूट का खुलासा! चाकू की नोक पर लूट...
अमरावती में नवजात मौतों पर विजय वडेट्टीवार का सरकार पर हमला! #MaharashtraNews...
जालना में भांजी को अपशब्द कहने पर युवक की हत्या! #Crime #MaharashtraNews...





