Published On : Sat, Oct 9th, 2021
By Nagpur Today Nagpur News

जागतिक बेघर दिन विशेष बेघरांसाठी निःशुल्क रोगनिदान,

Advertisement

नेत्र तपासणी व क्षयरोग चाचणी शिबिराचे आयोजन

नागपूर: हरवले आभाळ ज्यांचे, हो तयाचा सोबती,सापडे ना छत ज्यांना, हो तयाचा सारथी..! नागपुर शहरात उघड्यावर वास्तव्य करणारे बेघर हे शहराचाच एक भाग आहेत, परिस्थितीने असे जीवन त्यांच्या नशिबी आले असले तरी आनंदी जीवन जगण्याचा अधिकार त्यांनाही आहे, म्हणून त्यांचे जीवन सुसह्य करण्याच्या दृष्टीने नागपूर महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाने दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान (DAY-NULM) अंतर्गत शहरात सहा ठिकाणी बेघर निवारे सुरू केलेले आहे. त्यामुळे उघड्यावर झोपणाऱ्या बेघर व निराधारांना बेघर निवारा केंद्राचा मोठा आधार मिळाला आहे. त्यांना निवारागृहात मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.

Gold Rate
July 28 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 42,900 /-
Gold 22 KT ₹ 1,32,600 /-
Silver/Kg ₹ 2,18,900/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

जागतिक बेघर दिनानिमित्त’ मनपा अतिरिक्त आयुक्त श्री दीपक मीणा आणि उपायुक्त श्री राजेश भगत यांचे मार्गदर्शनात उपजीविका अभियान व्यवस्थापक श्री प्रमोद खोब्रागड़े, श्री विनय त्रिकोलवर, नूतन मोरे यांच्या सहकार्याने जागतिक बेघर दिनाच्या औचित्याने बेघरांसाठी नि:शुल्क आरोग्य तपासणी, मोतिबिंदू व नेत्र तपासणी, क्षयरोग क्षयरोग चाचणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. त्यात नि:शुल्क औषधोपचार करण्यात आले तसेच कोरोनासंदर्भात समुपदेशन करण्यात आले. यावेळी बेघरांना कोरोना विषाणू प्रादुर्भावच्या अनुषंगाने मास्कचा वापर, हात स्वच्छ धुणे, सॅनिटायझरचा वापर, सामाजिक अंतर याबाबत जागृतीपर मार्गदर्शन करून त्यांना मास्कचे वाटप करण्यात आले.

Advertisement

याप्रसंगी डॉक्टरवर्ग, कर्मचरिवृंद व बेघर नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.

Advertisement
MHT-CET रिजल्ट पर बवाल! #MHTCET #MaharashtraNews #Congress #BJP #DevendraFadnavis #ExamResult

MHT-CET रिजल्ट पर बवाल! #MHTCET #MaharashtraNews #Congress #BJP #DevendraFadnavis #ExamResult

पुलिस कस्टडी से फरार 'इक्का' गिरफ्तार #nagpurnews #Crime #PoliceAction #Arrest #MaharashtraNews

पुलिस कस्टडी से फरार 'इक्का' गिरफ्तार #nagpurnews #Crime #PoliceAction #Arrest #MaharashtraNews

नशे और ऑनलाइन जुए की लत ने बनाया चोर! #Nagpur #NagpurCrime  #CrimeNews #MaharashtraNews

नशे और ऑनलाइन जुए की लत ने बनाया चोर! #Nagpur #NagpurCrime #CrimeNews...

सामान्य सभा स्थगित, विपक्ष का बड़ा आरोप #NagpurNews #NMC #CivicIssues #Budget2026 #Opposition #news

सामान्य सभा स्थगित, विपक्ष का बड़ा आरोप #NagpurNews #NMC #CivicIssues #Budget2026 #Opposition...

सत्तापक्ष नेता की अनुपस्थिति से सभा स्थगित #vidarbhanews #nagpur #newsupdates #vidarbha #nagpurtoday

सत्तापक्ष नेता की अनुपस्थिति से सभा स्थगित #vidarbhanews #nagpur #newsupdates #vidarbha #nagpurtoday

विदर्भ में 26 प्रतिशत वर्षा की कमी #vidarbhanews #nagpur #newsupdate #nagpurtoday

विदर्भ में 26 प्रतिशत वर्षा की कमी #vidarbhanews #nagpur #newsupdate #nagpurtoday

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges