Published On : Fri, Mar 10th, 2023
By Nagpur Today Nagpur News

ज्ञान – विज्ञान पब्लिक चैरीटेबल ट्रस्टचा महिला दिवस साजरा

Advertisement

नागपूर. ज्ञान – विज्ञान पब्लिक चैरीटेबल ट्रस्ट अंतर्गत करवीर सोलुशन नागपूर तर्फे आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम सिद्धी विनायक हॉल त्रिमूर्ती नगर येथे घेण्यात आला. सर्व प्रथम करवीर सोलुशनच्या महिलांनी आनंद उत्साहात २७ वर्ष झाल्यामूळे २७ फुगे आकाशात उडविले त्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रमुख पाहुणे नागपूरच्या डिस्ट्रिक्ट जज सौ. चंद्रिकाताई बैस व लोकोपायलट म्हणजेच रेल्वे चालविणारी प्रथम महिला सौ. माधुरीताई उराडे यांना साडी व मान चिन्ह देऊन यांचा सत्कार संस्थेच्या अध्यक्षा सौ. छायाताई वझलवार यांनी केला तसेच पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

त्यानंतर रंगारंग कार्यक्रमाची सुरुवात झाली. नृत्य, संगीत आणि कॅटवॉक कार्यक्रम यांचे जज म्हणून लाभलेल्या सौ. कांचनताई माने आणि बिन्नी खान यांनी स्पर्धेचे निरीक्षण केले. तसेच कार्यक्रमाचे संचालन सौ. विनिताताई पांडे यांनी केले.

Gold Rate
Aug 4 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 43,400 /-
Gold 22 KT ₹ 1,33,100 /-
Silver/Kg ₹ 2,21,200/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above


त्याचप्रमाणे कार्यक्रमाला उपस्थित राहीलेले सदस्य खालील प्रमाणे सेक्रेटरी सविताताई मंगलगिरी कोषाध्यक्ष प्रतिमाताई खटी त्याचप्रमाणे करवीर सोल्युशनचा सदस्या सौ. नंदीताताई सोनी, ज्योती धामोरीकर, संजिवनी चौधरी स्नेहल बऱ्हाणपुरे, पुजा किरनाकर, इंदीरा कबाडे, माधवीताई सुपसांडे, जयश्री मुदलियार, शालिनी मुदलीयार, अश्विनी घाटे, कुमुदिनी देशमुख, मोनिका पात्रीकर, अरुणा जगताप, निलिमा ढोके जुमा जाधव, चैताली दाभेकर, शितल भिलकर उपस्थित होत्या.

Advertisement
Advertisement
स्कॉर्पियो में किडनैप... 7 किलोमीटर दूर ले जाकर थर्ड डिग्री... #nagpurnews #crime #policeaction

स्कॉर्पियो में किडनैप... 7 किलोमीटर दूर ले जाकर थर्ड डिग्री... #nagpurnews #crime...

छात्र मुद्दे पर Youth Congress का प्रदर्शन | 'Amit Shah Jawab Do' बैनर #nagpurnews #politics

छात्र मुद्दे पर Youth Congress का प्रदर्शन | 'Amit Shah Jawab Do'...

हर घर तिरंगा अभियान का भव्य आगाज; शहर में वितरित होंगे 1.75 लाख तिरंगे

हर घर तिरंगा अभियान का भव्य आगाज; शहर में वितरित होंगे 1.75...

40 लाख की प्लॉट ठगी का नया केस दर्ज, सक्करदरा पुलिस करेगी पूछताछ

40 लाख की प्लॉट ठगी का नया केस दर्ज, सक्करदरा पुलिस करेगी...

2009 सीडी मामले में उद्धव ठाकरे का बयान #MaharashtraNews  #UddhavThackeray #ShivSena #Political

2009 सीडी मामले में उद्धव ठाकरे का बयान #MaharashtraNews #UddhavThackeray #ShivSena #Political

बिना दस्तावेज मध्य प्रदेश की बस जब्त #MaharashtraNews #STBus #RTO #BusChecking #MPBus #TrafficNews

बिना दस्तावेज मध्य प्रदेश की बस जब्त #MaharashtraNews #STBus #RTO #BusChecking #MPBus...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges