Published On : Sat, Mar 29th, 2025
By Nagpur Today Nagpur News

प्रशांत कोरटकरला अटक झाली तेव्हा त्याच्यासोबत मुख्यमंत्री कार्यालयातील कर्मचारी होते; काँग्रेसचा आरोप

Advertisement

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी तसेच इतिहासकार इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी अडचणीत आलेल्या प्रशांत कोरटकरला अटक करण्यात आली आहे.

त्याची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली.कोरटकर याच्यावरून सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू असून, कोरटकरला अटक झाली तेव्हा त्याच्यासोबत मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातील कर्मचारी होते, असा सनसनाटी आरोप काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे.

Gold Rate
July 17 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 41,000 /-
Gold 22 KT ₹ 1,30,900 /-
Silver/Kg ₹ 2,16,900/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

अतुल लोंढे म्हणाले की, आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार प्रतिक पडवेकर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात काम करणारे कर्मचारी प्रशांच कोरटकरसोबत होते. त्यांना जेव्हा अटक झाली तेव्हा ती अटक त्यांच्यासोबत झाली.

कोरटकरसोबत कोल्हापूरचे पोलीस त्यांना घेऊन गेले. पण त्यांना का लपवून ठेवलंय, त्यांना का दाखवत नाहीत? तसेच कोरटकरला खरी मदत कोण करत होतं, हे का समोर येत नाही, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आमच्याकडे आलेली माहिती खरी आहे की खोटी हे आता गृहमंत्री, मुख्यमंत्री यांनी सांगावे, असेही लोंढे म्हणाले.

Advertisement
Advertisement
नागपुर में तेज रफ्तार ST बस का कहर #NagpurNews #STBus #RoadAccident #accident #Teacher #newsupdate

नागपुर में तेज रफ्तार ST बस का कहर #NagpurNews #STBus #RoadAccident #accident...

जालना में ब्लैकमेल ; अश्लील फोटो से वसूली #Jalna #Crime #Blackmail #Extortion #MaharashtraNews #news

जालना में ब्लैकमेल ; अश्लील फोटो से वसूली #Jalna #Crime #Blackmail #Extortion...

अशोक चव्हाण का बड़ा बयान #AshokChavan #SonamWangchuk #EducationReform #NEET #PoliticalNews

अशोक चव्हाण का बड़ा बयान #AshokChavan #SonamWangchuk #EducationReform #NEET #PoliticalNews

स्पा की आड़ में कथित देह व्यापार का भंडाफोड़ #vidarbhanews #nagpur #newsupdate #nagpurnews

स्पा की आड़ में कथित देह व्यापार का भंडाफोड़ #vidarbhanews #nagpur #newsupdate...

घुले परिवार से मिलीं पंकजा, न्याय का भरोसा #maharashtranews #beed #newsupdate #maharashtra #nnew

घुले परिवार से मिलीं पंकजा, न्याय का भरोसा #maharashtranews #beed #newsupdate #maharashtra...

अंबादास दानवे का BJP पर बड़ा हमला #BJP #MaharashtraPolitics #Gondia #NavneetRana  #MaharashtraNews

अंबादास दानवे का BJP पर बड़ा हमला #BJP #MaharashtraPolitics #Gondia #NavneetRana #MaharashtraNews

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges