Published On : Fri, Jun 26th, 2020

विजबिलाने पळविले नागरिकांच्या तोंडचे पाणी

Advertisement

भरमसाठ लाईटबील विरोधात रामटेक तालुका भाजप तर्फे निवेदन

रामटेक – *भारतीय जनता पार्टी,रामटेक तालुका व शहरभाजप तर्फे भाजप नेते व माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी* यांचा नेर्तुत्वात महावितरण
लोकडाऊन च्या काळात मीटर रिडींग न घेता आता महावितरण ला जाग आला असून महावितरण मीटर रीडिंग घेऊन सामान्य वर्गावर अमाप बिल पाठवले आहेत.वरून कामधंदा नसल्याने आता विद्युत बिल भरणे शक्य नाही.

Gold Rate
Sept 10,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 54,700 /-
Gold 22 KT ₹ 1,42,300 /-
Silver/Kg ₹ 2,39,700/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

*लाइट बिल वर योग्य निर्णय घेऊन सामान्य वर्गाला न्याय मिळवून द्यावे, नाहीतर भाजप रस्त्यावर उतरून आंदोलन करणार* असे निवेदन आशिष तेजे,मुख्य अभियंता, महावितरण रामटेक यांना देण्यात आले.

*रामटेक विधानसभा क्षेत्रांचे माजी आमदार व भाजप नेते मल्लिकार्जुन रेड्डी ,नगरपरिषद चे अध्यक्ष दिलीप देशमुख, पंचायत समिती सदस्य तथा भाजप रामटेक तालुका अध्यक्ष नरेंद्र बंधाटे,नगरपरिषद चे उपाध्यक्ष अलोक मानकर,शहर भाजप अध्यक्ष मंसाराम अहिरकर, नगरसेवीका वनमाला चौरागडे,लता कांबळे,तेजपाल सोलंकी, कृषी उत्पन्न बाजार समिती चे माजी सभापती अनिल कोल्हे, लक्ष्मण केने, विशाल कामदार, राजेश जयस्वाल, चरणसिंग यादव,नंदकिशोर कोहळे, भाजप रामटेक महिला आघाडी अध्यक्ष अनिता दियेवार,,पप्पू यादव उमेश पटले,, सुभाष मानकर, सुभाष बावनकुळे, प्रविन मानापुरे,रजत गजभिये,स्वप्नील खोडे,निखिल हटवार,प्रेमदास सहारे,धनंजय तरारे यांच्यासह भाजप चे पदाधिकारी व महिला कार्यकर्ते* मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.