नागपुर: नगरसेवक दिलीपजी दिवे साहेब शिक्षण सभापती यांना कापसे ले आऊट दिनदयाल नगर नागपूर मधील रोड ची खराब स्थिती व पडलेल्या गड्डाचे फोटो काढून पाठविले असता त्यांनी गजानन कापसे (जनसेवक) व महामंत्री भाजपा ओबीसी मोर्चा दक्षिण-पश्चिम मंडळ यांचे सोबत कसे बोलले ते आपण ऐकावे जबाबदार भाजपा पदाधिकारी चा हा अपमान केला आहे.
Gold Rate
Sept 11,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT
₹ 1 52,600 /-
Gold 22 KT
₹ 1,41,600 /-
Silver/Kg₹ 2,28,800/-
Platinum
₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above