Published On : Fri, Apr 10th, 2020

रेशन दुकानदारानी होणारा काळाबाजार न थांबविल्यास तसेच ग्राहकाँची फ़सवनुक केल्यास होनार कारवाई…

Advertisement

रामटेक: कोरोणा संकट अख्ख्या जगावर कोसळले आहे. सर्वत्र कोरोना ची दहशत पसरली आहे.. अश्या परिस्थितीत रोज मजुरी करणाऱ्या लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे… आपले पोट कसे भरणार यामुळे रोज मजुरी करणारे चिंतित आहेत आहेत.. काही दुकानदार व राशन दुकानदार काळाबाजार करत आहेत. ग्राहकांना कमी राशन देत आहेत .

आमदार अॅड आशिष जयस्वाल यांनी रेशन दुकानदाराकडून होणारा काळाबाजार थांबविण्याच्या हेतुने झंझावात धडक मोहीम अंतरगत रेशन दुकानदारांना सक्त ताकीद देवून नागरिकांना त्यांच्या अधिकाराबाबत अवगत करून दिले.प्रत्येक सरपचांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी, बूथ प्रमुखांनी आपल्या गावात जनतेला राशन वितरीत झाला आहे कि नाही याची शहानिशा करावी.

स्वस्त धान्य दुकानदाराशी विचारणा करावी व त्यातुन समाधान न झाल्यास मला संपर्क करावा असे अवाहन देखिल आमदार अँड.आशिष जयस्वाल यानि केले….. रेशन दुकानदारानी होणारा काळाबाजार न थांबविल्यास तसेच ग्राहकाँची फ़सवनुक केल्यास कारवाई…होनार सल्याचे मत ह्या प्रसंगी

आमदारॲड आशिष जयस्वाल यांनी व्यक्त केले