Advertisement
नागपूर: शहरातली मानकापूर चौकात आज रविवारी रात्रीच्या सुमारास भरधाव ट्रक पाच ते सहा गाड्यांना धकडल्याची माहिती समोर आली आहे. यामुळेघटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले असून यामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाल्याचे व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. ट्रक आदळल्याने अनेक गाड्यांचे नुकसानही झाले.
नागरिकांना यादरम्यान मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत मानकापूर रोडवर दूरदूर पर्यंत वाहनांची रांगचरांग दिसत आहे.