Published On : Fri, Mar 20th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात वाहनचोरींचा सुळसुळाट; नंदनवन परिसरात एकाच रात्री तीन दुचाकी लंपास

Advertisement

नागपूर : शहरात वाहनचोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहत आहे. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुन्हा एकदा चोरट्यांनी धाडस दाखवत पोलिसांनाच जणू उघड आव्हान दिले आहे.

केडीके कॉलेजजवळील व्यंकटेश नगर परिसरात मंगळवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी तीन दुचाकी वाहने चोरून नेली.

Gold Rate
Aug 26 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 62,400 /-
Gold 22 KT ₹ 1,50,700 /-
Silver/Kg ₹ 2,45,800/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून त्यामध्ये चोरटे कोणतीही घाईगडबड न करता सहजपणे वाहने घेऊन जाताना दिसत आहेत. त्यामुळे पोलिसांच्या गस्त आणि सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, हा प्रकार नवीन नसून यापूर्वीही या परिसरात सायकल आणि दुचाकी चोरीच्या अनेक घटना घडल्या आहेत. मात्र, त्यावर प्रभावी आळा बसलेला नाही.

Advertisement

सतत घडणाऱ्या या चोरीच्या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेतली असून चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.

Advertisement
Nagpur Crime: मानकापुर में ₹6.64 लाख की चोरी का खुलासा! #NagpurNews #MankapurNews #Crime #CCTVCrime

Nagpur Crime: मानकापुर में ₹6.64 लाख की चोरी का खुलासा! #NagpurNews #MankapurNews...

Nagpur: 11 साल की बच्ची से Instagram पर अश्लील चैट का आरोप #NagpurNews #POCSOCase #InstagramCrime

Nagpur: 11 साल की बच्ची से Instagram पर अश्लील चैट का आरोप...

नागपुर के अंबाझरी तालाब में कूदी 16 साल की किशोरी #NagpurNews #AmbazhariLake #Crime #newsupdate

नागपुर के अंबाझरी तालाब में कूदी 16 साल की किशोरी #NagpurNews #AmbazhariLake...

नागपुर में किराना दुकान लूट का खुलासा! चाकू की नोक पर लूट #NagpurNews  #Crime #CCTVFootage #news

नागपुर में किराना दुकान लूट का खुलासा! चाकू की नोक पर लूट...

अमरावती में नवजात मौतों पर विजय वडेट्टीवार का सरकार पर हमला!   #MaharashtraNews #Newborn #Politics

अमरावती में नवजात मौतों पर विजय वडेट्टीवार का सरकार पर हमला! #MaharashtraNews...

जालना में भांजी को अपशब्द कहने पर युवक की हत्या! #Crime #MaharashtraNews #MurderCase #CrimeNews

जालना में भांजी को अपशब्द कहने पर युवक की हत्या! #Crime #MaharashtraNews...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges