भारतीय जनता पार्टी दक्षिण पश्चिम महिला आघाडीच्या कार्यकारिणीची घोषणा….
नागपूर : नागपूर भारतीय जनता पार्टीच्या दक्षिण-पश्चिम महिला आघाडीची कार्यकारिणीची घोषणा नुकतीच करण्यात आली असून भाजप महिला आघाडीच्या अध्यक्षपदी वर्षा दिलीप चौधरी यांची निवड करण्यात आली. विरोधी पक्ष नेता देवेंद्र जी फडणवीस, प्रवीण दटके, राजीव हडप,माजी महापौर संदीप जोशी,किशोर वानखेडे, अश्विनीताई जिचकार, नीताताई ठाकरे महिला मोर्चा शहर अध्यक्षा यांच्या मार्गदर्शनात दक्षिण पश्चिम महिला आघाडीची घोषणा करण्यात आली.
अध्यक्षा – वर्षा दिलीप चौधरी
महामंत्री-कल्पना तडस /जयश्री पाठक
संपर्क प्रमुख -सपना हिरणवार
कोषाध्यक्ष -शिला काळे
प्रसिद्धी प्रमुख -आश्विन डबली
कार्यालय प्रमुख – चित्रा घाटेकर,
उपाध्यक्ष -> सुमेधा सेनाड, कविता देशमुख, लक्ष्मी राया, श्यामला इंगळे, रंजना गोरिहर, साधना ढोक, सुहासिनी बांगडे, रेणुका उगले, हेमा आदमने,
मंत्री -> रश्मी नशीने, कीर्ती घोंगळे, अर्चना शर्मा, अंतकला मनोहरे, कविता पाटील, रजनी साहारे, सुहासिनी दियेवार, शिल्पा बडे, आराधना जोशी, रिंकी मस्के, आणि रंजिता चापके यांची नियुक्ती करण्यात आली. सर्व पदाधिकाऱ्यांनी वरच्या स्थरावरून भाजप महिला आघाडीच्या कार्यकारणीत निवड झाल्याबद्दल अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा दिल्या.