Published On : Thu, Jan 9th, 2025
By Nagpur Today Nagpur News

नागपूर ते पुणे- मुंबई दरम्यान धावणार वंदे भारत स्लीपर ट्रेन !

Advertisement

नागपूर: नागपूरकरांसाठी एक महत्त्वाची बातमीआहे. मध्य रेल्वे, नागपूर विभागाने नागपूर ते पुणे आणि मुंबई दरम्यान वंदे भारत स्लीपर ट्रेन चालवण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवला आहे.

जर रेल्वे बोर्डाने यावर सहमती दर्शवली तर येणाऱ्या काळात प्रवाशांना आणखी एक मोठी सुविधा मिळू शकते.

Gold Rate
July 20 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 42,400 /-
Gold 22 KT ₹ 1,32,100 /-
Silver/Kg ₹ 2,20,400/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नागपूर येथील विभागीय कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत विभागीय रेल्वे व्यवस्थापक विनायक गर्ग यांनी ही महत्त्वाची माहिती दिली.

नागपूर ते पुणे आणि मुंबई अशी वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्यासाठी रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता, या गाड्यांची येथे आवश्यकता असल्याने हा प्रस्ताव पाठविण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

Advertisement
Advertisement
सेवानिवृत्त शिक्षकों की भर्ती प्रस्ताव खारिज #maharashtranews #नवी मुंबई #newsupdate #maharashtra

सेवानिवृत्त शिक्षकों की भर्ती प्रस्ताव खारिज #maharashtranews #नवी मुंबई #newsupdate #maharashtra

इगतपुरी में मानसून का जादू! #Igatpuri #KasaraGhat #Monsoon #Rain #MaharashtraTourism #Nashik #Travel

इगतपुरी में मानसून का जादू! #Igatpuri #KasaraGhat #Monsoon #Rain #MaharashtraTourism #Nashik #Travel

जालना में कांग्रेस का केंद्र सरकार के खिलाफ प्रदर्शन #maharashtranews #जालना  #newsupdate #news

जालना में कांग्रेस का केंद्र सरकार के खिलाफ प्रदर्शन #maharashtranews #जालना #newsupdate...

राहुल गांधी का 'छात्र आंदोलन सिर्फ नौटंकी': परिणय फुके #NagpurNews #maharashtra #BJP #Congress #news

राहुल गांधी का 'छात्र आंदोलन सिर्फ नौटंकी': परिणय फुके #NagpurNews #maharashtra #BJP...

यवतमाल : शिक्षक पर पोक्सो, छात्रा का उत्पीड़न #vidarbhanews  #यवतमाल  #newsupdate #vidarbha #news

यवतमाल : शिक्षक पर पोक्सो, छात्रा का उत्पीड़न #vidarbhanews #यवतमाल #newsupdate #vidarbha...

प्रश्नपत्र लीक पर कांग्रेस का आंदोलन नौटंकी : बावनकुले #bawankule #NagpurNews #Congress #Political

प्रश्नपत्र लीक पर कांग्रेस का आंदोलन नौटंकी : बावनकुले #bawankule #NagpurNews #Congress...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges