Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Mon, Jul 6th, 2020

  दक्षिण नागपूर येथील उपशहर शिवसेना प्रमुखाची तात्काळ मागणी

  – अभियंता अधिकारी यांना दिले निवेदन

  नागपूर – आज महावितरण मधील उप अभियंता अधिकारी घाटोळे याना दिपक अ. पोहनेकर उप शहर प्रमुख शिवसेना याच्या हस्ते निवेदन देण्यात आले. शहरात करोना मुळे लोकांना पैशाचा अभाव झालेला आहे.

  अश्या परिस्थितीत महावितरणने ३ महिन्याचे एकत्र बिल लावुन आणि जास्ती बिल पाठवुन लोकांवर अन्याय कलेले आहे, म्हणून नागरिकांचे इलेक्ट्रिक बिल कमी करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली.

  यावेळी सिध्दु कोमजवार, आशिष देशमुख , विनोद शाहु ,शैलेंद्र आंबीलकर, अक्षय वाकडे ईत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145