Published On : Sat, Jan 20th, 2024
By Nagpur Today Nagpur News

केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांनी दिले खेळाडूंना प्रोत्साहन

Advertisement

शहरात सुरू असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवाचे प्रेरक श्री. नितीन गडकरी यांनी शुक्रवारी (ता.१९) विविध खेळांना भेट देउन खेळाडूंना प्रोत्साहित केले. ना. श्री. नितीन गडकरी यांनी मोतीबाग येथील दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या मैदानातील फुटबॉल सामन्याला भेट दिली. त्यांनी फुटबॉलला किक मारून सामन्याचा शुभारंभ देखील केला व सामन्यापूर्वी खेळाडूंशी हस्तांदोलन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी माजी आमदार डॉ. मिलींद माने, स्पर्धेचे कन्वेनर नवनीत सिंग तुली, समन्वयक अशफाक पटेल, संघटनेचे हरीश व्होरा, इकबाल काश्मीरी, क्रीडा शिक्षक रमेश मंडल, राहुल बांते आदी उपस्थित होते.

Gold Rate
July 02 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 43,100 /-
Gold 22 KT ₹ 1,32,800 /-
Silver/Kg ₹ 2,30,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
Advertisement
आमगांव में घरों में घुसा बारिश का पानी #maharashtranews #barish #mansoon #nuksan

आमगांव में घरों में घुसा बारिश का पानी #maharashtranews #barish #mansoon #nuksan

सीबीजी गैस पर वाहन चालकों का विरोध #maharashtranews #andolan #cnggas #wardhanews #newsupdate

सीबीजी गैस पर वाहन चालकों का विरोध #maharashtranews #andolan #cnggas #wardhanews #newsupdate

नागपुर में अवैध हथियार के साथ आरोपी गिरफ्तार #nagpurnews #crimenews #avaidh #newsupdate #latestnews

नागपुर में अवैध हथियार के साथ आरोपी गिरफ्तार #nagpurnews #crimenews #avaidh #newsupdate...

How AI is Transforming Policing | IPS Harssh Poddar Exclusive Interview | Nagpur Today Spotlight

How AI is Transforming Policing | IPS Harssh Poddar Exclusive Interview |...

कशेडी घाट में भारी भूस्खलन, यातायात बंद ...#newsupdate #latestnews #maharashtranews #maharashtra

कशेडी घाट में भारी भूस्खलन, यातायात बंद ...#newsupdate #latestnews #maharashtranews #maharashtra

सुप्रिया सुळे ने सरकार पर साधा निशाना #maharashtranews #politicsnews #supriyasule #newsupdate #news

सुप्रिया सुळे ने सरकार पर साधा निशाना #maharashtranews #politicsnews #supriyasule #newsupdate #news

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges