Published On : Wed, May 23rd, 2018

कृषिभूषण दादाजी खोब्रागडे यांना उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून दोन लाखांची मदत

Advertisement

मुंबई: तांदळाचे विविध वाण शोधणारे कृषिभूषण दादाजी खोब्रागडे यांना वैद्यकीय उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून दोन लाख रुपयांचे सहाय्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केले आहे.

नागभीड तालुक्यातील नांदेड (जि. चंद्रपूर) येथील दादाजी रामाजी खोब्रागडे हे सध्या पक्षाघाताने आजारी असून त्यांच्यावर ब्रह्मपुरी येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्या वैद्यकीय उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून दोन लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी मंजूर केली आहे. मुंबई येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेतून हे अर्थसहाय्य स्टेट बँक ऑफ इंडियाच्या चंद्रपूर शाखेत वर्ग करण्यात आले आहे. श्री. खोब्रागडे हे उपचार घेतील, त्या रुग्णालयाच्या खात्यामध्ये आवश्यकतेनुसार ही रक्कम वर्ग करण्याची कार्यवाही स्थानिक प्रशासनाकडून करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Gold Rate
June 09 2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 152,700 /-
Gold 22 KT ₹ 1,41,600 /-
Silver/Kg ₹ 2,43,900/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

श्री. खोब्रागडे यांनी धानावर प्रयोग करीत विविध वाण विकसित केले आहेत. हे वाण प्रसिद्ध असून या कार्याबद्दल त्यांना निरनिराळ्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

Advertisement
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

नाबालिग छात्रा से किया दुष्कर्म .. #nagpurnews #crime #newsupdate

नाबालिग छात्रा से किया दुष्कर्म .. #nagpurnews #crime #newsupdate

कार का शीशा तोड़ 5 लाख चोरी; दिनदहाड़े बॅगलिफ्टिंग.. #nagpurnews #latestnews #crime

कार का शीशा तोड़ 5 लाख चोरी; दिनदहाड़े बॅगलिफ्टिंग.. #nagpurnews #latestnews #crime

GANGA-JAMUNA इलाके में युवक से चाकू की नोक पर 25 हजार की लूट.. #nagpurnews #Crime #LatestNews

GANGA-JAMUNA इलाके में युवक से चाकू की नोक पर 25 हजार की...

मोमिनपुरा में पुराने विवाद पर युवक पर जानलेवा हमला.. #nagpurnews #Crime #LatestNews

मोमिनपुरा में पुराने विवाद पर युवक पर जानलेवा हमला.. #nagpurnews #Crime #LatestNews

शादी नहीं होने के तनाव में युवक ने दी जान.. #nagpurnews #LatestNews #sucides

शादी नहीं होने के तनाव में युवक ने दी जान.. #nagpurnews #LatestNews...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges