Published On : Thu, Jan 25th, 2024
By Nagpur Today Nagpur News

महाविकास आघाडीचे दोन बडे नेते भजपाच्या वाटेवर ; आशिष देशमुख यांचा दावा

Advertisement

नागपूर: आगामी निवडणुकांच्या पर्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली.या घडामोडी पाहता पक्षांतरालाही सुरुवात झाली.भाजप नेते आशिष देशमुख यांनी महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाचे दोन बडे नेते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे विधान केल्याने महविकास आघडीत खळबळ उडाली.

महाविकास आघाडीची बैठक सुरू आहे. या बैठकीकडे राजकीय लक्ष वेधले आहे. यातच देशमुख यांनी आजच्या मविआच्या बैठकीत उपस्थीत असलेले दोन नेते भाजपच्या संपर्कात असल्याचे विधान केले.

दरम्यान काँग्रेसमधून निष्काषित करण्यात आलेले माजी आ. आशिष देशमुख यांनी १८ जून रोजी भाजपमध्ये प्रवेश केला.भाजप प्रवेशामुळे नागपुरात भाजपचा गड आणखी मजबूत होणार असल्याचे बोलले जात आहे. आशिष देशमुख 6 वर्षानंतर भाजपमध्ये प्रवेश केला.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.