Published On : Fri, Nov 22nd, 2019

युवक कांग्रेसच्या माजी अध्यक्षावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या पसार दोन आरोपीना अटक

Advertisement

कामठी:-कामठी विधानसभा युवक कांग्रेस चे माजी अध्यक्ष तुषार दावानी यांच्यावर मागच्या वर्षी 2 नोव्हेंबर ला सायंकाळी साडे सात दरम्यान कामठी बस स्टँड चौकात दुचाकीला धक्का लागल्याच क्षुल्लक कारणावरून पाच हल्लेखोरांनी संगनमताने प्राणघातक हल्ला चढवुन गंभीर जख्मि केल्याची घटना घडली असता यातील जख्मि फिर्यादी तुषार दावाणी ने ।स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून पाच आरोपी विरुद्ध गुन्हा नोंदविला होता यातील तीन आरोपीना वेळीच अटक करण्यात आले होते मात्र दोन आरोपी अजूनही अटकेपासून दूर राहुन पसार होते.

तर मागील एक वर्षांपासून पसार असलेल्या दोन आरोपीना काल रात्री 9 दरम्यान बस स्टँड चौकातून अटक करण्यात आले असून अटक आरोपीचे नावे वकार आलंम शेख वय 26 वर्षे रा संजय नगर चंद्रपूर, शुभम पिल्ले वय 21 वर्षे रा.उंटखाना कामठी असे आहे.

Gold Rate
July 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 45,000 /-
Gold 22 KT ₹ 1,34,600 /-
Silver/Kg ₹ 2,25,900/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

सदर प्राणघातक हल्ला प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पाच आरोपीमधील एक 17 वर्षोय विधीसंघर्षत बालक , मो आतिफ मेहंदी उर्फ कल्लू वय 20 वर्षे रा हरदास नगर कामठी, शोएब खान शरीफ खान वय 23 वर्षे रा खलाशी लाईन कामठी ला वेळीच अटक करण्यात आले होते तर यातील मागील एक वर्षांपासून पसार असलेले दोन आरोपी कामठीतील बस स्टँड चौकात फिरत असल्याची गुप्त माहिती नवीन कामठी पोलिसांना मिळताच हिट स्कॉड च्या पथकांनी त्वरित वकार आलंम शेख व शुभम पिल्ले या दोन आरोपीना अटक करण्यात आले.

ही यशस्स्वी कारवाही पोलीस निरीक्षक राधेश्याम पाल यांच्या मार्गदर्शनार्थ पोलीस उपनिरीक्षक डी कांडेकर, हिट स्कॉड चे दिलीप कुमरे, मनोज चौधरी, हर्षद वासनिक, राहुल ठाकूर, श्रीकांत भिष्णुरकर यांनी केली असून पुढील तपास सुरू आहे .

Advertisement
Advertisement
पाचपावली में अवैध कत्लखाने का पर्दाफाश #NagpurNews  #Panchpaoli #PoliceAction #CrimeNews #newsupdate

पाचपावली में अवैध कत्लखाने का पर्दाफाश #NagpurNews #Panchpaoli #PoliceAction #CrimeNews #newsupdate

पेपर लीक पर सख्त कानून, ठाकरे बंधुओं पर तंज #Bawankule #NagpurNews #PoliticalNews #paperleak #news

पेपर लीक पर सख्त कानून, ठाकरे बंधुओं पर तंज #Bawankule #NagpurNews #PoliticalNews...

नागपुर के एमआईडीसी थाना क्षेत्र में मोबाइल दुकान में चोरी #nagpurnews #crimenews #newsupdate #mobile

नागपुर के एमआईडीसी थाना क्षेत्र में मोबाइल दुकान में चोरी #nagpurnews #crimenews...

हुड़केश्वर पुलिस की कस्टडी से कुख्यात चोर फरार #nagpurnews #crimenews #accused #newsupdate

हुड़केश्वर पुलिस की कस्टडी से कुख्यात चोर फरार #nagpurnews #crimenews #accused #newsupdate

नागपुर में दिव्यांगजनों को मिला नया सहारा #HyundaiMobisIndia #DisabilitySupport #NGO #NagpurNews

नागपुर में दिव्यांगजनों को मिला नया सहारा #HyundaiMobisIndia #DisabilitySupport #NGO #NagpurNews

उद्धव ठाकरे के जन्मदिन पर नागपुर में भव्य महाआरती #UddhavThackeray  #nagpurnews #news #shivsenaubt

उद्धव ठाकरे के जन्मदिन पर नागपुर में भव्य महाआरती #UddhavThackeray #nagpurnews #news...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges