Published On : Tue, May 4th, 2021

मंगळवारी ३६ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने मंगळवारी (ता. ४ मे) रोजी ३६ दूकाने/प्रतिष्ठानांवर कारवाई करुन रु. २,५९,००० चा दंड वसूल केला. झिंगाबाई टाकळी, बाबा फरिद नगर येथील प्रकाश डेयरी ला मंगळवारी झोनच्या सहाय्यक आयुक्तांच्या आदेशाने सील करण्यात आले.

पथकाने ६१ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली.

Gold Rate
May 27- 2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 159,000 /-
Gold 22 KT ₹ 1,47,900 /-
Silver/Kg ₹ 2,70,000/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges