Advertisement
नागपूर : सिख पंथाचे दहावे गुरु गोविंद सिंग यांचे पुत्र बाबा जोरावर सिंग व बाबा फतेसिंग यांचे बलिदान व साहस स्मृती निमित्त यांच्या तैलचित्राला उपायुक्त श्री. विजय देशमुख यांनी पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.
याप्रसंगी उपायुक्त श्री. प्रकाश वराडे, कार्यकारी अभियंता श्री. श्रीकांत वाईकर, जनसंपर्क अधिकारी श्री. मनिष सोनी, अमोल तपासे, गजानन जाधव, अनिल चौव्हान, लोकेश बासनवार, विनोद डोंगरे, सुरज पांडे, सुमित श्रीरामे आदी उपस्थित होते.