काटोल : “महाराष्ट्र बचाव आंदोलन” मोठ्या प्रमाणात करण्यात आले. कोरोना महमारीचे संकट मोठ्या प्रमाणात संपुर्ण महाराष्ट्रात उद्भवत आसुन भारतात सगळ्यात जास्त रूग्न हे महाराष्ट्रात आहे आता ग्रामिण भागत पण यांचा प्रादुर्भाव आढळून येत आहे आपल्या माहीत असेल काल दुधाळ्या सारख्या छोट्या गावत रूग्ण आढळून आला यांचा अर्थ महाविकास आघाडीचे हे शासन कोरोणा वायरस ची परिस्थिती हातळण्यात अयश्वशी झालेले आहे.
रोज रूग्ण संख्य वाढत असु मृत्युदर पण वाढत आहे. अशा परिस्थिती महाविकास आघाडीनी विश्वासअह्रता गमावली असुन त्यांनी आता लवकरात लवकर ठोस पावुले उचलन्यास भाग पाडण्यासाठी आम्ही हे आज आदोलण करीत आहो आमची मागणि आहे कि त्यांनी आज जे संकटात आहे त्यांना भरीव अशी मदत करावी.मोठ्या पॅकेज ची घोषना करावी सर्वसामान्य जनतेला न्याय ध्यावा.
महाविकास आघाडी चे अपयशी शासन
* कोरोण वायरस चा प्रादुर्भाव रोखण्यास अपयश
* शेतकरांच्या आत्महत्या, पिक कर्ज नाही खरीप हंगामचे नियोजण नाही. शेतकरी संकटात
* कारखांदार वर्ग संकटात
* कर्मचारी वर्गांना पगार नाही संकटात
* बांधकाम कामगार व मजुर वर्ग संकटात
* विधवा,परीत्कत्या,वयोवृद्ध,निर्धार, वृद्ध कलाकार संकटात
* बाराबलुतेदार संकटात
* आरोग्याचा विभागाचा बोजारा
* कायदा सुवेव्यस्थेचा बोजारा
* परप्रांतीय मंजुर रस्त्यावर
* केंद्र सरकार प्रमाणे कोणत्याच पाॅकेजची घोषना नाही.
* महाविकास आघाडीत समन्वय नाही
* पत्रकारीतेवर गदा आण्याचे काम महाविकास आघाडी करीत आहे