Published On : Mon, Apr 12th, 2021

आज 1596 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह

Advertisement

• आज डिस्चार्ज 789
• बरे झालेले रुग्ण 18809
• एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 29847
• क्रियाशील रुग्ण 10602
• आज 16 मृत्यू
• एकूण मृत्यू 436
• रिकव्हरी रेट 63.01 टक्के
• मृत्यू दर 01.46
• आजच्या टेस्ट 2864

भंडारा:- जिल्ह्यात आज 789 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 18809 झाली असून आज 1596 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 29847 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 63.01टक्के आहे.

Gold Rate
July 15 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 42,700 /-
Gold 22 KT ₹ 1,32,400 /-
Silver/Kg ₹ 2,23,200/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

आज 2864 व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 1596 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. आतापर्यंत 2 लाख 51 हजार 800 व्यकींच्या घशातील स्त्रावाची तपासणी करण्यात आली. त्यात 29847 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या.

जिल्ह्यात आज कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या मध्ये भंडारा तालुक्यातील 707, मोहाडी 110, तुमसर 206, पवनी 224, लाखनी 115, साकोली 65 व लाखांदुर तालुक्यातील 169 व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत 18809 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता कोरोनाबधितांची संख्या 29847 झाली असून 10602 क्रियाशील रुग्ण आहेत. आज कोरोनाच्या 16 रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण 436 झाली आहे.

Advertisement

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 63.01 टक्के आहे. तर जिल्ह्याचा मृत्युदर 01.46 टक्के एवढा आहे.

शासकीय व खाजगी रुग्णालयात बाह्य रुग्ण विभागात येणाऱ्या कोणत्याही तापाच्या रुग्णांची कोविड चाचणी प्रिस्क्राईब करावी असे निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिले आहेत.

नागरिकांना आवाहन
• कोवीडपासून बचावासाठी मास्क हा आपला मुख्य संरक्षक आहे, मास्कचा सदैव आणि योग्य वापर करा.

• साबण आणि पाण्याने हात वारंवार कमीत-कमी 20 सेकंद व्यवस्थित धुवा.

• साबण आणि पाण्याची सुविधा उपलब्ध नसेल तर अल्कोहोलयुक्त हॅंड सॅनिटायझरचा वापर करा.

Advertisement
Gujarat Police की हिरासत से आरोपी फरार! #CrimeNews #PoliceCustody #AccusedEscapes #CCTV #ViralNews

Gujarat Police की हिरासत से आरोपी फरार! #CrimeNews #PoliceCustody #AccusedEscapes #CCTV #ViralNews

Nagpur Urs Procession: नोट उड़ाना पड़ा भारी! #NagpurNews  #BabaTajuddin #Urs #FIR #crimenews

Nagpur Urs Procession: नोट उड़ाना पड़ा भारी! #NagpurNews #BabaTajuddin #Urs #FIR #crimenews

Nagpur ATM Loot: 1 घंटे में 2 ATM पर हमला! #nagpurnews  #ATMRobbery #Crime #GasCutterGang #CCTV

Nagpur ATM Loot: 1 घंटे में 2 ATM पर हमला! #nagpurnews #ATMRobbery...

Amravati Murder Case: प्रेम प्रसंग में युवक की बेरहमी से हत्या #amravati  #MurderCase #LoveAffair

Amravati Murder Case: प्रेम प्रसंग में युवक की बेरहमी से हत्या #amravati...

Nagpur में चाकू की नोक पर लूट! #NagpurNews #BreakingNews #CrimeNews #Loot #Robbery #KnifeAttack

Nagpur में चाकू की नोक पर लूट! #NagpurNews #BreakingNews #CrimeNews #Loot #Robbery...

Jammu से भागकर Nagpur पहुंचे प्रेमी युगल! #NagpurNews #JammuNews #LoveStory #MissingCase #newsupdate

Jammu से भागकर Nagpur पहुंचे प्रेमी युगल! #NagpurNews #JammuNews #LoveStory #MissingCase #newsupdate

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges