Published On : Mon, Feb 28th, 2022
By Nagpur Today Nagpur News

मुख्य जलवाहिनीवरील गळती शोधण्यासाठी धरमपेठ झोन मधील पाणीपुरवठा वेळेत बदल

Advertisement

धरमपेठ झोन मधील काही भागात पुढील आठवडा ..24×7 तास ऐवजी 12×7 तास पाणीपुरवठा …

नागपूर: धरमपेठ झोन अंतर्गत येणाऱ्या रायफल लाईन ह्या मुख्य जलवाहिनीवर अचानक झालेल्या गळत्या शोधण्यासाठी आणि त्या दुरुस्त करण्यासाठी नागपूर महानगरपालिका आणि व ऑरेज सिटी वॉटर ह्यांनी संयुक्तपणे पुढील काही दिवस धरमपेठ झोन मधील पाणीपुरवठा वेळा पत्रकात बदल ठरविले आहे . ह्या अंतर्गत आता पुढील काही दिवस ( पुढील आठवडा) २4 तास ऐवजी १२ तास पाणीपुरवठा होणार आहे .

Gold Rate
June 152026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 51,300 /-
Gold 22 KT ₹ 1,40,300 /-
Silver/Kg ₹ 2,51,300/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

धरमपेठ झोन अंतर्गत येणाऱ्या रायफल लाईन ह्या मुख्य जलवाहिनीवरील आज अचानक उद्भवलेल्या आणि कदाचित सिमेंट रोड खाली असलेल्या गळती मुले गिरीपेठ, गोरेपेठ, धरमपेठ, रामदासपेठ, काचीपुरा स्लम भागातील नागरिकांना पाणी मिळाले नाही किंवा अतिशय कमी दाबाने मिळाले. हि गळती शोधण्यासाठी नागपूर महानगरपालिका आणि ऑरेज सिटी वॉटर च्या तांत्रिक चमू ने युद्धस्तरावर काम सुरु केले आहे , पण तोवर नागरिकांना त्रास होऊ नये ह्याकरिता पाणीपुरवठा वेळा पत्रक बदल करण्याचे ठरविले आहे . धरमपेठ झोन मधील नागरिकांना आतापर्यंत २४ तास पाणीपुरवठा मिळत होता तो पुढील काही दिवस, उद्या-मार्च १ पासून १२ तास करण्यात आलेले आहे.

धरमपेठ झोन (रायफल लाईन)
सकाळी १२ ते रात्री १२ : धरमपेठ ९ गली, गवळीपुरा, गिरीपेठ, म्हाडा कॉलोनी, रामेठी , पत्रकार सहनिवास, गडगा बस्ती, वसंतराव नाईक स्लम, आंबेडकर नगर, कॉलोनी, महाराजबाग क्लब, आणि महाराज बाग प्राणिसंग्रहालय.

रात्री १२ ते सकाळी १२ : रामदासपेठ, लेंडरा पार्क, काची पुरा स्लम, काचीपुरा गार्डन ले आउट आणि काची पुरा गार्डन स्लम

नागपूर महानगरपालिका आणि व ऑरेज सिटी वॉटर ह्यांनी यांनी ह्या भागातील सर्व नागरिकांना विनंती केली आहे कि त्यांनी परिवाराच्या वापराकरिता पुरेसा पाणीसाठा करून पुढील काही दिवस सहकार्य करावे.

अधिक माहितीकरिता किंवा कुठल्याही तक्रारींकरिता नागपूर महानगरपालिका आणि व ऑरेज सिटी वॉटर ला १८०० २६६ ९८९९ वर संपर्क करावा

Advertisement
RTMNU के परीक्षा सिस्टम पर फिर उठे सवाल; एडमिट कार्ड में गलत विषय, छात्र परेशान.. #nagpurnews #rtmnu

RTMNU के परीक्षा सिस्टम पर फिर उठे सवाल; एडमिट कार्ड में गलत...

संविधान चौक पर सीजेपी का प्रदर्शन #nagpurnews #cockroachjanatapartyprotest #latestnews #newsupdate

संविधान चौक पर सीजेपी का प्रदर्शन #nagpurnews #cockroachjanatapartyprotest #latestnews #newsupdate

NAGPUR TODAY | TOP - 10 NEWS | 16 JUNE 2026 #news #latestnews #todaynews #today #maharashtranews

NAGPUR TODAY | TOP - 10 NEWS | 16 JUNE 2026 #news...

अजनी में युवक से 4 लाख अधिक की लूट.. #crime #nagpurnews #accusedarrest #latestnews

अजनी में युवक से 4 लाख अधिक की लूट.. #crime #nagpurnews #accusedarrest...

टिमकी चीमाबाई पेठ में 6 घरों में चोरी.. #crime #nagpurnews #accusedarrest #latestnews

टिमकी चीमाबाई पेठ में 6 घरों में चोरी.. #crime #nagpurnews #accusedarrest #latestnews

16 नगरसेवकों ने गुटनेता बदलने की मांग ... #latestnews #politicsnews #maharashtranews #maharashtra

16 नगरसेवकों ने गुटनेता बदलने की मांग ... #latestnews #politicsnews #maharashtranews #maharashtra

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges