भंडारा/नागपुर: भंडारा जिल्ह्यातील उमरेड- पवनी कऱ्हाडला अभयारण्यातील जयचंद हा वाघ गोसे धरणाच्या उजव्या कालव्यात पडलेला आढळला आहे, तो जिवंत असून त्याला वाचविण्याचे प्रयत्न वन विभागाकडून सुरु आहेत, सध्या या कालव्यात येणारे पाणी थांबविले आहे.
Published On :
Wed, Jan 10th, 2018
By Nagpur Today
Video : जयचंद वाघ पडला गोसेच्या उजव्या कालव्यात
Advertisement