Published On : Fri, Aug 18th, 2017

नांदेड-हैदराबाद महामार्गावर नायगावजवळ कार अपघातात 3 जणांचा मृत्यू, 6 जण जखमी

Advertisement

नाशिक/नांदेड: नायगावजवळ नांदेड-हैदराबाद मार्गावर नायगावजवळ झालेल्या कार अपघातात 3 जण ठार झाले आहेत. या अपघातात 6 जण जखमी झाले आहेत. हे सर्वजण आंध्र प्रदेशच्या कुर्नूलचे असल्याची माहिती समजली आहे.

Advertisement
Advertisement

Gold Rate
13 Oct 2025
Gold 24 KT ₹ 1,26,500 /-
Gold 22 KT ₹ 1,17,600 /-
Silver/Kg ₹ 1,65,700/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above