नागपूर :- नागपूर महानगरपालिकेतर्फे सिव्हील लाईन्स मुख्यालयात येणारे नागरिकांची थर्मल स्कॅनिंग सोमवारी (1 जून) ला प्रारंभ करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर थर्मल स्कॅनिंग करुन कार्यालयात प्रवेश करण्यापूर्वी प्रवेश व्दारावरच सर्व पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी व नागरिकांची शरीराचे तापमानाची चाचणी करुन नोंद घेण्यात आली.
महापौर श्री. संदीप जोशी, उपमहापौर श्रीमती मनीषा कोठे, वैद्यकीय सेवा व आरोग्य समिती अध्यक्ष श्री. पिंटू झलके, स्वास्थ समिती सभापती श्री. विरेंद्र कुकरेजा, ज्येष्ठ नगरसेवक श्री. दयाशंकर तिवारी, विरोधी पक्षनेता श्री. तानाजी वनवे यांनी सुध्दा स्वत:ची चाचणी करुन घेतली.
तसेच मनपा आयुक्त श्री. तुकाराम मुंढे अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी, श्री. संजय निपाणे यांच्यासह मनपाचे अन्य अधिकारी व कर्मचारी आणि बाहेरुन येणारे नागरिकांनी पण स्वत:ची तपासणी करुन घेतली. दररोज 1000 ते 1500 लोकांची तपासणी केली जात आहे.
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
Why Are Cows Sitting on Nagpur Roads During Monsoon? | Real Reason...
₹28,325 Crore Hidden Debt? CAG Report on Maharashtra Explained in 60 Seconds
खापा में तेज रफ्तार ट्रक पलटा, दो घायल... #nagpurnews #Khapa #RoadAccident #TruckAccident...
नागपुर सेंट्रल जेल में 'गले मिलन' की अनोखी पहल... #NagpurNews #humanity #Emotional...
पासवर्ड से खोला लॉकर, 40 हजार लेकर फरार! #NagpurNews #crime #Theft #CCTV...





