Published On : Sat, May 27th, 2017

राजकारणात सकारात्महक दृष्टिकोन व इच्छा शक्ती् असणे आवश्यक – नितीन गडकरी

Advertisement


नागपूर
: महाराष्ट्रारची संसदीय पद्धती समृद्ध असून अनेक मातब्बार राज्य्कर्त्यांथपासून आपण राजकारणात बरेच काही शिकलो. पण, राजकारणात सकारात्मेक दृष्टिकोन व इच्छाबशक्तीय असणे आवश्यथक आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्तें वाहतूक, महामार्ग आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूर येथे केले. गडकरी यांच्याव षष्ठायब्दिपूर्ती निमित्त् (60 व्या जन्मलदिवसाप्रसंगी) स्थापनिक कस्तुदरचंद पार्क येथे आयोजित सत्कापरास उत्त्र देतांना ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्रातचे मुख्य मत्री देवेंद्र फडणवीस, आसामचे राज्य‍पाल बनवारीलाल पुरोहित, केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय गृहराज्यरमंत्री हंसराज अहीर, केंद्रीय क्रीडा राज्यामंत्री विजय गोयल,मध्यआप्रदेशचे मुख्यलमंत्री शिवराजसिंग चौहान, छत्ती सगढचे मुख्ययमंत्री रमनसिंग, राज्यरसभा खासदार व माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिल कुमार शिंदे प्रामुख्यािने उपस्थित होते.

नागपूर शहरातील जनतेने आपणास भरपूर प्रेम दिले. आपण कार्यपद्‌धतीमध्ये कधीच पक्षीय अभिनिवेश येऊ दिला नाही. सत्का्रास उपस्थित असलेल्यां सर्वपक्षीय नेत्यांेमध्येध जरी वैचारिक मतभेद असले तरी मनभेद निश्चितच नाही. पक्षीय भिंतींना जोडून आपले सर्वांशीच जिव्हाीळयाचे संबंध आहेत. असे विचार गडकरी यांनी यावेळी मांडले. जगात जे चांगले आहेत आपल्याआ राज्यांित, देशात,शहरात असावे अशी आपली धारणा आहे त्यावच दृष्टिने इलेक्ट्रिकल टॅक्सी प्रकल्पर, इथेनॉलवर चालणा-या बसेस, मेट्रो असे प्रकल्प आज नावारूपास येत आहेत. तंत्रज्ञान व संसाधनापेक्षा इच्छांशक्ती महत्वााची असते, असेही त्यांतनी यावेळी अधेरिखित केले.


याप्रसंगी मुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांपच्याछ पत्नी् श्रीमती अमृता फडणवीस यांच्या हस्ते‍ गडकरी व त्यां्च्यात पत्नी. श्रीमती कांचन गडकरी यांचा सत्काार करण्याीत आला. लोकप्रतिनिधी व जनतेकडून जमा करण्यायत आलेला 1 कोटी 1 लक्ष रूपयाचा धनादेश, सन्मानचिन्ह , सन्मा्नपत्र, शाल व श्रीफळ असे सन्मारनाचे स्वंरूप होते. 1 कोटी 1 लक्ष रूपयाचा हा धनादेश समाजकल्या्णासाठी गडकरी दाम्पत्यांनकडून वापरला जाणार असेही यावेळी जाहीर करण्यानत आले. सन्मानपत्राचे वाचन डॉ. प्रमोद शर्मा यांनी केले.

Gold Rate
28 April 2025
Gold 24 KT 95,700 /-
Gold 22 KT 89,000 /-
Silver / Kg 97,200 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above


देवेंद्र फडणवीस,यांनी गडकरींमध्येो आत्मेविश्वाास व मनोबल पुष्कळ आहे. यामुळेच, पायाभूत सुविधा (इन्‍फास्ट्र्क्चगर) म्हतणजे गडकरी अशी संकल्पोना गडकरींनी महाराष्ट्रा त दृढ केली, असे सांगितले. तसेच नितीन गडकरी षष्ठटयब्दिपूर्ती समितीच्याह आयोजक या नात्यारने त्यांोनी सर्वपक्षीय नेत्यां चे आभारही मानले.


केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले, माजी केंद्रीय मंत्री सुशिलकुमार शिंदे यांची यावेळी यथोचित भाषणे झाली. देशाचे माजी कृषी मंत्री व राज्यदसभा खासदार शरद पवार यांनी अनेक प्रकारचे महत्वातचे प्रकल्प. गडकरींनी वेळबद्ध, कमी खर्चात व सक्षम पद्धतीने पुर्णत्वा स नेले. प्रभावी दळणवळण ही देशाच्याच विकासाचे साधन असते, ही महत्वा्ची जबाबदारी त्यांच्या वर आहे. कृषी उद्योगासंदर्भात त्यांणच्या्तर्फे आयोजित केले जाणारे प्रदर्शन हे गडकरींच्याम सर्वजनहीताची प्रचितीही देते, असे यावेळी श्री.पवार म्ह‍णाले.


मध्य प्रदेशचे मुख्यहमंत्री शिवराज चौहान यांनी गडकरी म्हंणजे ज्ञान, भक्ती व कर्म यांचा त्रिवेणी संगम आहे, असे उद्‌गार काढले. छत्तीजसगढचे मुख्यममंत्री रमनसिंग यांनी नक्सलग्रस्त भागात रस्तेीबांधणीचे काम गडकरींनी विशेष लक्ष देऊन केले आहे, असे सांगितले.


याप्रसंगी प्रभात प्रकाशनातर्फे प्रकाशित ‘संसद में नितीन गडकरी’ या पुस्तयकाचे विमोचनही मान्यसवरांच्याा हस्तेश करण्यांत आले. या सत्कायर समारंभास नागपूरातील आमदार, स्थागनिक लोकप्रतिनिधी, महाराष्ट्रत शासनाचे व केद्रशासनाचे मंत्री व नागरिक मोठया संख्येतने उपस्थित होते.

Advertisement
Advertisement