Published On : Wed, Jan 22nd, 2025
By Nagpur Today Nagpur News

…तर ‘या’ महिलांना मिळणार नाही पैसे;लाडकी बहीण योजनेसंदर्भात अजित पवारांचे विधान

Advertisement

मुंबई: लाडकी बहिण योजनेमुळे विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला मोठे यश मिळाले

सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली होती. मात्र अद्यापही जानेवारी महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यात आले नसल्याने योजना बंद होते की काय अशा चर्चा सुरू आहेत.अशातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडक्या लाडकी बहिण योजनेसंदर्भात महत्त्वाचे विधान केले आहे.

Gold Rate
June 30,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 40,500 /-
Gold 22 KT ₹ 1,30,400 /-
Silver/Kg ₹ 2,21,100/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

जानेवारी महिना संपत आला तरी लाडकी बहिण योजनेचे पैसे मिळालेले नाहीत. 26 तारखेच्या आत लाडक्या बहिणींचे पैसे जमा होतील असे वक्तव्य अजित पवार यांनी केले आहे. मात्र गरजू महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांच्या पुढे आहे, त्यांना यापुढे लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत, असेही ते म्हणाले.ज्या महिलांचे महिन्याचे उत्पन्न 20 ते 21 हजारांपेक्षा अधिक आहे.त्या महिलांनी स्वतःहून या योजनेच्या लाभाची गरज नाही, असे सांगितले पाहिजे, असे आवाहनही अजित पवार यांनी केले.

Advertisement

‘लाडकी बहीण ही योजना गरजवंत महिलांसाठी आहे. त्यामुळे त्यांना कोणत्याही परिस्थितीत महिन्याच्या महिन्याला पैसे दिले जातील. या योजनेसाठी दोन दिवसांपूर्वीच 3 हजार 700 कोटी रुपयांचा चेक मी महिला बाल विकास खात्याला दिलेला आहे. त्यामुळे येत्या 26 तारखेपासून बहि‍णींच्या अकाऊंटला पैसे येतील, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

Advertisement
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

अंबाझरी तलाव प्रदूषणाचा मुद्दा विधानसभेत गाजला

अंबाझरी तलाव प्रदूषणाचा मुद्दा विधानसभेत गाजला

कामठी में एक्टिवा की डिक्की से 69,500 रुपये चोरी

कामठी में एक्टिवा की डिक्की से 69,500 रुपये चोरी

कार-बाइक भिड़ंत में किशोर की मौत

कार-बाइक भिड़ंत में किशोर की मौत

ट्रैप के दौरान रिश्वत नहीं ली, लेकिन मांग की पुष्टि के बाद मामला दर्ज

ट्रैप के दौरान रिश्वत नहीं ली, लेकिन मांग की पुष्टि के बाद...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges