Advertisement
नागपुर –
रीता फाउंडेशन द्वारा डिडोशी विधान सभा मलाड व मुंबई चे प्रत्येक परिसरा मध्ये व अयोध्या नगरी येथे जनतेला दररोज दीडशे लोकांना जेवण वाटप, ऑक्सिजन, मास्क, भापवाली मशीन, अनाथ आश्रम अन्न वितरण , पोलिसांना मदत आणि डॉक्टरांना पीपी किटचे वाटप अशाप्रकारे ही संस्था कार्य करते.
फाउंडेशन च्या संस्थापक रीता नीलेश सिंह व नीलेश सिंह, राकेश ठाकुर, कमलेश सिंह ठाकुर, देवेन्द्र माली, दीपक अयोध्याचे अजय पाड़ें, मैना पटेल, ज्योति तोड़ारे, अशोक तिवारी आणि त्यांचा चमू यांनी सहभाग घेतला. संस्थापकांनी संपूर्ण चेमू चे आभार मानले.