Published On : Fri, Jun 22nd, 2018

महा राजस्व अभियान शिबीरर्त कर्ज मेळावा आमडी येथे संपन्न.

कन्हान : -ग्रामीण भागातील शेतकरानाजुन महिन्यात हातातील कामे बाजुला करून विविध कर्जा साठी धावपळ करावी लागते. तेव्हा त्यांना गावातच ही सेवा मिळवुन देण्याच्या उद्देशाने नायब तहसिलदार प्रदीपकुमार आडे यांच्या नेतृत्वात गुरुवारदि.२१ जुन ला आमडी येथे राजस्व शिबीर अंतर्गत कर्ज मेळावासंपन्न झाले.तहसिल कार्यालय पारशिवनी व्दारे ग्राम पंचायत आमडी येथे गुरू वार दि.२१जुन २०१८ ला सकाळी ११ ते ५ वाजेपर्यंत मा. राम जोशी साहेब उपविभागीय अधिकारी रामटेक व तहसिलदार मा.वरूनकुमार सहारे यांच्या मार्गदर्शनात नायब तहसीलदार मा. प्रेमकुमार आडे यांच्या नेतृत्वात राजस्व अभियान २०१८ राबविण्यात आले.

यात आमडी ग्राम पंचायतीच्या नागरिकांना शेतकराना एकुण दहा लोकाना कुल १३ लाख ७००० रूपंपाचे वाटप कर०यात आले ७/१२ वाटप – २९ ८अ- २९ वारस फेरफार- ०४, इतर फेरफार -, सुविधा केंद्र उत्पन्न दाखले, ग्राम पंचायत विभाग विवाह नोदणी प्रमाणपत्र -, ग्रा.प रहिवासी प्रमाणपत्र -, जन्म, मुत्यु दाखले – , तलाठी उत्पन्नाचे दाखले – सिंचन विहीरी नोंदणी करण्यात आली.

ग्राम पंचायत आमडी येथे राजस्व अभियान २०१८ यशस्वी करण्यात आले. या शिबिराचा गावातील नागरिकांनी लाभ घेतला. या शिबीरांच्या यशस्वीते करिता नायब तहसिलदार प्रेमकुमार आडे, सिडिकेट बेक चे प्रबंधन सहायक निबंधन गणेश कुटे मंडळ अधिकारी बी जी जगधाने , तलाठी- बिसने , पालांदुरकर , योगिता काळे, शितल गौर, , दिलिप रांचे तलाठी कोतवाल- सुधिर चौव्हाण,सेवक वाघाडे,आकाश चोपकर, पोलीस पाटील – सरपंच – उपसरपंच, ग्रा. प. सदस्य, कर्मचारी व शाशकीय अधिकारी आणि कर्मचारी यांनी सहकार्य केले.