नागपूर : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवार, २९ ऑक्टोबर रोजी कामठी विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यापूर्वी भव्य नामांकन रॅली काढण्यात आली होती. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे बडे नेते त्यांच्या रॅलीत सहभागी झाले होते. दरम्यान बावनकुळे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
आई श्री महालक्ष्मी जगदंबा मातेचा आशीर्वाद घेतला असून कामठी विधानसभेतील जनता मला चांगला विजय मिळवून देईल आणि पुढील पाच वर्ष सेवा करण्याची संधी देईल, असा मला विश्वास आहे. दीड लाखांच्या वर परिवारांशी माझे पारिवारिक संबंध आहेत. त्यामुळे माझे मतदार मला समजून घेतील. मी कामठी विधानसभेला वेळ देऊन राज्यातसुद्धा वेळ देणार आहे. त्यामुळे कामठी विधानसभेची जनता निश्चितपणे मला विजयी करून देईल. महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायूतीचेच सरकार येईल, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला.
धर्मांतरण के दबाव और शोषण का आरोप, सोनेगांव थाने में केस दर्ज.....
स्मार्ट मीटर पर शिवसेना-मनसे आमने-सामने.. #maharashtranews #smartmeter #latestnews
आशा वर्कर्स के सामूहिक इस्तीफे से संकट.. #maharashtranews #ashaworkers #latestnews
गोंदिया में 123 इमारतें बनीं खतरा.. #maharashtranews #gondiya #newsupdate
सपकाळ का भाजपा और केंद्र पर हमला.. #maharashtranews #congressvsbjp #politicsnews #latestnews
श्रीनगर में तिरंगा न होने पर नेहरु जिम्मेदार बोंडे.. #maharashtranews #anilbonde #amravati








