Published On : Thu, Mar 20th, 2025
By Nagpur Today Nagpur News

महापालिकेचा अर्थसंकल्प शुक्रवारला सादर होणार

महापालिका आयुक्त व प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी मांडणार अर्थसंकल्प
Advertisement

नागपूर : नागपूर महापालिकेचा २०२४-२५ या वर्षीचा सुधारित अर्थसंकल्प व २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी प्रस्तावित अर्थसंकल्प नागपूर महापालिकेचे आयुक्त व प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी २१ मार्चला दुपारी १.०० वाजता सादर करणार आहेत.

डॉ. चौधरी सलग दुसर्यांदा नागपूर महापालिकेचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. महापालिका आयुक्त कार्यालयाच्या सभाकक्षात अर्थसंकल्प दुपारी १ वाजता सादर करतील.

Gold Rate
Mar 18 2026 - Time 10.31Hrs
Gold 24 KT ₹ 1,56,400/-
Gold 22 KT ₹ 1,45,500 /-
Silver/Kg ₹ 2,49,600/-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement