Published On : Tue, Feb 4th, 2020

कन्हान ला विविध विकास कामाचे भुमि पुजन

कन्हान : – नगरपरिषद कन्हान पिपरी च्या सार्वजनिक बांधकाम विभागा अंतर्ग त नागरी दलित वस्ती सुधार योजना व रस्ता अनुदान अंतर्गत १.७५ कोटी रु चे सीमेंट रोड, सीमेंट कॉन्क्रीट नाली, एच पी नाली, एलइडी हाईमास्ट टॉवर, एलइ डी विद्युतीकरण व सौंदर्यकरणाच्या कामाचे भूमिपूजन नगराध्यक्षा श्री शंकर चाहंदे यांचा शुभहस्ते व उपाध्यक्ष तथा बांधकाम सभापती डॉ.मनोहरजी पाठक यांचा उपस्थितीत करण्यात आले.

या प्रसंगी पाणी पुरवठा सभापती मनोज कुरडकर, महिला बालकल्याण सभापती नितुताई गजभिये, आरोग्य स्वच्छता सभापती गेंदालाल काठोके, आशाताई पणिकर, नरेशजी बर्वे, सुषमाताई चोपकर, अनिताताई पाटिल, राजेन्द्र शेंद्ररे, लक्ष्मीताई लाडेकर, राजेश यादव, वैशाली डोणेकर, संगीताताई खोब्रागडे, राखी परते, अजय लोंढे, गणेश भोंगाड़े, करुणाताई आष्टनकर, वर्धराजजी पिल्ले आदी नगरसेवक व कवडू मेश्राम, कवडू ऊके, अनुसाया सरोदे, सुरेंद्र गोटे, विक्की नवघरे, अमोल गवळी, शैलेष शेळके, अमिष रुंघे, मयूर माटे, संजय रंगारी, रिंकेश चवरे, तुलेशा नानवटकर, दीपंकर गजभिये, ऋृषभ बावनकर, रोशन यादव, प्रमोद वंजारी ईत्यादी नागरिक उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement