
नागपूर : मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या बलात्कार प्रकरणातील फरार आणि कुख्यात आरोपी राजा गौस याला अखेर अटक करण्यात यश आले आहे. क्राइम ब्रांचच्या युनिट ५ चे पोलीस निरीक्षक विनायक गोल्हे आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी राजा गौस हा घटनेनंतर फरार झाला होता. पोलिसांकडून त्याचा कसून शोध सुरू होता. गुप्त माहितीच्या आधारे क्राइम ब्रांचच्या पथकाने कलमना येथील महाडा क्वार्टर्स परिसरात सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.
या कारवाईमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली होती. आरोपीला पुढील तपासासाठी मानकापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, अधिक चौकशी सुरू आहे.
FDA पर ज्वाला धोटे का बड़ा आरोप! “होटल वालों से होती है...
नागपुर में NCP का तिरंगा मोर्चा! #NagpurNews #NCP#TirangaMorcha #maharashtranews
मुंबई में किसान आंदोलन! ‘वर्षा’ की नीलामी की मांग #Mumbai #Protest #MaharashtraNews...
12 करोड़ का फायर सिस्टम फिर भी बंद! #WardhaNews #WardhaHospital #FireSafety #MaharashtraNews
अमित ठाकरे बोले- सेल्फी नहीं, अपनी समस्या बताओ! #NagpurNews #MNS #StudentIssues #MaharashtraNews
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY




