Published On : Mon, Mar 12th, 2018

माजी मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांना सभापती, अध्यक्ष, मुख्यमंत्र्यांनी वाहिली आदरांजली

Advertisement

मुंबई : माजी मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त विधानभवन परिसरातील त्यांच्या पुतळ्यास विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

याप्रसंगी विधानपरिषदेचे उप सभापती माणिकराव ठाकरे, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील, संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट, शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, जलसंपदामंत्री गिरीष महाजन याचबरोबर महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे सन्माननीय सदस्य यांनीही स्व.यशवंतरावजी चव्हाण यांच्या पुतळ्यास पुष्पहार व गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

Gold Rate
July 17 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 41,000 /-
Gold 22 KT ₹ 1,30,900 /-
Silver/Kg ₹ 2,16,900/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे, सह सचिव अशोक मोहिते, उपसचिव विलास आठवले, सभापतींचे सचिव मेहेंद्र काज, अध्यक्षाचे सचिव राजकुमार सागर, अवर सचिव रविंद्र जगदाळे, सुनिल झोरे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

Advertisement
Advertisement
सदर पुलिस का देर रात हुक्का बार पर बड़ा छापा #vidarbhanews #nagpur #nagpurnews #news

सदर पुलिस का देर रात हुक्का बार पर बड़ा छापा #vidarbhanews #nagpur...

Police Raid in Nagpur: अवैध कत्लखाने से 400 किलो गोमांस बरामद #NagpurNews #CrimeNews #LatestNews

Police Raid in Nagpur: अवैध कत्लखाने से 400 किलो गोमांस बरामद #NagpurNews...

NAGPUR TODAY | TOP - 10 NEWS | 17 JULY 2026 #topnews #maharashtranews #vidarbhanews #nagpurtoday

NAGPUR TODAY | TOP - 10 NEWS | 17 JULY 2026 #topnews...

दोस्त का विवाद सुलझाने गया युवक बना हमले का शिकार #NagpurNews #Crime #PoliceAction #news #latestnews

दोस्त का विवाद सुलझाने गया युवक बना हमले का शिकार #NagpurNews #Crime...

Amravati Breaking News: 1,925 किलो प्रतिबंधित प्लास्टिक जब्त  #AmravatiNews #PlasticBan #PlasticFree

Amravati Breaking News: 1,925 किलो प्रतिबंधित प्लास्टिक जब्त #AmravatiNews #PlasticBan #PlasticFree

20 जुलाई को दिल्ली जाएंगे उद्धव ठाकरे #UddhavThackeray #SonamWangchuk #ShivSenaUBT #Politics #news

20 जुलाई को दिल्ली जाएंगे उद्धव ठाकरे #UddhavThackeray #SonamWangchuk #ShivSenaUBT #Politics #news

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges