Published On : Tue, Jan 4th, 2022
By Nagpur Today Nagpur News

महापौर स्वररत्न गायन स्पर्धेची अंतिम फेरी मंगळवारी

Advertisement

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून नागपूर महानगरपालिकेच्या वतीने आयोजित महापौर स्वररत्न गायन स्पर्धेची अंतिम फेरी मंगळवार, ४ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.

स्पर्धेचे उद्‌घाटन महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते होईल. यावेळी त्यांच्या हस्ते श्री.प्रभाकर धाकडे गुरुजी, श्री. भोलाघोष, श्री.पदमाकर तंत्रपाळे यांना नागपूर रत्न देऊन यांचा गौरव केला जाईल. यावेळी खा. डॉ. विकास महात्मे, आमदार सर्वश्री नागो गाणार, चंद्रशेखर बावनकुळे, प्रवीण दटके, अभिजीत वंजारी, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, मोहन मते, विकास ठाकरे, उपमहापौर मनीषा धावडे, स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर, सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, आयुक्त राधाकृष्णन बी., बसपाचे पक्षनेते जितेंद्र घोडेस्वार, राकाँचे पक्षनेते दुनेश्वर पेठे, शिवसेनेचे गटनेता किशोर कुमेरिया, क्रीडा समिती सभापती प्रमोद तभाने, शिक्षण समितीचे सभापती प्रा. दिलीप दिवे, हनुमाननगर झोन सभापती कल्पना कुंभलकर, प्रभाग क्र. ३१ च्या नगरसेविका उषा पॅलट, शीतल कामडे, नगरसेवक सतीश होले, रवींद्र भोयर उपस्थित राहतील.

Gold Rate
July 10 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 44,400 /-
Gold 22 KT ₹ 1,34,000 /-
Silver/Kg ₹ 2,25,100/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

कोरोना नियमांचे पालन करीत उपस्थित राहण्याचे आवाहन उपायुक्त विजय देशमुख, क्रीडा अधिकारी पियुष आंबुलकर, शिक्षणाधिकारी प्रिती मिश्रीकोटकर, हनुमान नगर झोनचे सहायक आयुक्त प्रकाश वराडे यांनी केले आहे.

Advertisement
Advertisement
Why Are Cows Sitting on Nagpur Roads During Monsoon? | Real Reason Explained | Nagpur Today

Why Are Cows Sitting on Nagpur Roads During Monsoon? | Real Reason...

₹28,325 Crore Hidden Debt? CAG Report on Maharashtra Explained in 60 Seconds

₹28,325 Crore Hidden Debt? CAG Report on Maharashtra Explained in 60 Seconds

खापा में तेज रफ्तार ट्रक पलटा, दो घायल... #nagpurnews #Khapa #RoadAccident #TruckAccident #accident

खापा में तेज रफ्तार ट्रक पलटा, दो घायल... #nagpurnews #Khapa #RoadAccident #TruckAccident...

नागपुर सेंट्रल जेल में 'गले मिलन' की अनोखी पहल... #NagpurNews #humanity #Emotional #CentralJail

नागपुर सेंट्रल जेल में 'गले मिलन' की अनोखी पहल... #NagpurNews #humanity #Emotional...

पासवर्ड से खोला लॉकर, 40 हजार लेकर फरार! #NagpurNews #crime #Theft #CCTV #newsupdate

पासवर्ड से खोला लॉकर, 40 हजार लेकर फरार! #NagpurNews #crime #Theft #CCTV...

बैंक से निकाले 50 हजार, बाहर निकलते ही ठगों ने कर दिया खेल! #NagpurNews #crime #Fraud #bank #cctv

बैंक से निकाले 50 हजार, बाहर निकलते ही ठगों ने कर दिया...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges