Published On : Thu, Mar 22nd, 2018

सुट्टीच्या दिवशी वीज भरणा केंद्र सुरु राहणार

Advertisement

Mahavitaran Logo Marathi
नागपूर: वीज ग्राहकांची मार्च अखेरीस वीज बिलाच्या थकबाकीची रक्कम भरताना गैरसोय होऊ नये म्हणून पुढील आठवड्यात शनिवार रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी वीज भरणा केंद्र सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मार्च महिन्यातील अखेरच्या आठवड्यात चौथा शनिवार,रविवार असल्याने आठवडी सुटी आहे सोबतच २८ मार्चला महावीर जयंती आणि ३० मार्चला गुड फ्रायडे निमित्य सार्वजनिक सुट्टी आहे. ३१ मार्च हा आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस असल्याने बँकामध्ये कामकाज होणार नाही. अश्या परिस्थितीत वीज ग्राहकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी महावितरणकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

वीज ग्राहकांना देयकाची रक्कम भरण्यासाठी महावितरणकडून अनेक पर्याय देण्यात आहेत. यात ऑन लाईन बील भरणे, मोबाईल अँपच्या माध्यमातून बिलाचा भरणा करणे, ग्राम पंचायतीमध्ये आपले सरकार या वेब पोर्टलवर वीज देयकाची रक्कम भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. वीज ग्राहकांनी या सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

Gold Rate
July 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 45,000 /-
Gold 22 KT ₹ 1,34,600 /-
Silver/Kg ₹ 2,25,900/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
Advertisement
पाचपावली में अवैध कत्लखाने का पर्दाफाश #NagpurNews  #Panchpaoli #PoliceAction #CrimeNews #newsupdate

पाचपावली में अवैध कत्लखाने का पर्दाफाश #NagpurNews #Panchpaoli #PoliceAction #CrimeNews #newsupdate

पेपर लीक पर सख्त कानून, ठाकरे बंधुओं पर तंज #Bawankule #NagpurNews #PoliticalNews #paperleak #news

पेपर लीक पर सख्त कानून, ठाकरे बंधुओं पर तंज #Bawankule #NagpurNews #PoliticalNews...

नागपुर के एमआईडीसी थाना क्षेत्र में मोबाइल दुकान में चोरी #nagpurnews #crimenews #newsupdate #mobile

नागपुर के एमआईडीसी थाना क्षेत्र में मोबाइल दुकान में चोरी #nagpurnews #crimenews...

हुड़केश्वर पुलिस की कस्टडी से कुख्यात चोर फरार #nagpurnews #crimenews #accused #newsupdate

हुड़केश्वर पुलिस की कस्टडी से कुख्यात चोर फरार #nagpurnews #crimenews #accused #newsupdate

नागपुर में दिव्यांगजनों को मिला नया सहारा #HyundaiMobisIndia #DisabilitySupport #NGO #NagpurNews

नागपुर में दिव्यांगजनों को मिला नया सहारा #HyundaiMobisIndia #DisabilitySupport #NGO #NagpurNews

उद्धव ठाकरे के जन्मदिन पर नागपुर में भव्य महाआरती #UddhavThackeray  #nagpurnews #news #shivsenaubt

उद्धव ठाकरे के जन्मदिन पर नागपुर में भव्य महाआरती #UddhavThackeray #nagpurnews #news...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges