नागपूर: कामगार नगर संकुलात झालेल्या गोळीबार प्रकरणात पोलिसांनी काही तासांतच मुख्य आरोपीला अटक केली. शेख शादाब (२७, रा. अन्सार नगर, धोबी नगर, तहसील) असे आरोपीचे नाव असू आरोपी हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे. त्याच्यावर शहरातील विविध पोलीस ठाण्यात जनावरांची चोरी, अमली पदार्थ, गोवंशाची तस्करी, गांजा तस्करी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. आरोपीला अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याच्या घरापासून तहसील पोलिस ठाण्यापर्यंत मिरवणूक काढली.
अवैध धंद्यातील परस्पर स्पर्धेमुळे कपिल नगर येथील कामगार नगर चौकात शुक्रवारी पहाटे दिवसाढवळ्या गोळीबार झाल्याची घटना घडली. लक्ष्य चुकल्याने तरुणाचा जीव वाचला, मात्र त्यानंतर गुन्हेगारांनी त्याच्या मित्राला पकडून बेदम मारहाण केली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस दलात खळबळ उडाली. पोलिसांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असून आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली होती.
प्रतिबंधित गुटखा तस्करी में दो आरोपी गिरफ्तार ...#maharashtranews #vidarbhanews #nagpurnews
फसलों पर संकट के बादल #MaharashtraNews #RainUpdate #Monsoon #WeatherNews #FarmerNews #Kisan #news
इलेक्ट्रिक बस में लगी भीषण आग! #ElectricBus #BusFire #Turbhe #MaharashtraNews #FireNews #LatestNews
मातोश्री सड़क योजना में अनियमितता के आरोप ...#maharashtranews #vidarbhanews #updatednews #news
चलती ट्रेन में महिला की हत्या! #TrainNews #RailwayNews #Crime #PoliceAction #CCTV #MaharashtraNews
FPO किसानों का राशन बंद? #FPO #Farmers #kisan #RationCard #MaharashtraNews #LatestNews #NewsUpdate




