नागपूर : शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमिताने १९ फरवरी रोजी शिवसेना दक्षिण पश्चिम विधानसभा कार्यालयात आॅरेज सिटी टावर पत्रकार भवनच्या समोर धंतोली नागपूर येथे शिवछत्रपती शिवाजी महाराजांची पुजा अर्चणा करुन सदस्य नोंदणी करण्यात आली. मार्गदर्शक नागपूर शहर शिवसेना संपर्क प्रमुख व आमदार मा.दुष्यंत चतुर्वेदी यांच्या आदेशानुसार शिवसेना पक्षांची सदस्य नोंदणीची शुरुवात झाली असून त्याकरिता प्रमुख उपस्थितीत महानगर प्रमुख प्रमोद मानमोडे शहर संघटक मंगेश काशीकर , नागपूर शहर प्रमुख दीपक कापसे, नितीन तिवारी उपमहानगर प्रमुख.
योगेश गोन्हाडे उपजिल्हा प्रमुख, महिला आघाडी सुशीला ताई नायक नागपूर शहर सचिव मुन्ना तिवारी, शिल्पा ताई बोडखे उपशहर प्रमुख, राजेश कुभलकर विभाग प्रमुख समीर शिंदे, चंद्रकांत कावळे, दीपक काळपांडे गजानन चकोले, विजयता ताई कांबळे सुरेखा ताई कळंबे भाग्यश्री ताई माथणकर, करुणा ताई शिंदे सौ.ज्योती शर्मा, रमेश सुरणकर, कमलाकर सावरकर, योगेश कुभलकर प्रभाग प्रमुख दीपक, पाठक बादल पसेरकर, दिलीप सातपुते मंगेश वाघ, रोशन ठाकरे तसेच दक्षिण पश्चिम विधानसभा चे सर्व प्रभाग प्रमुख व शाखा प्रमुख शिवसैनिक महिला आघाडी व आजी माजी पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थीत होते. शिवसेना दक्षिण पश्चिम माजी विधानसभा प्रवीण बालमुकुंद शर्मा यांचा संकल्प प्रत्येक घरातील शिवसैनिक होईल असे सांगितले.
नागपुर में अवैध हथियारों पर पुलिस का शिकंजा #nagpurnews #avaidh #crime #latestnews
जिला बैंक चुनाय में सहकार को प्राथमिकता #maharashtranews #chunav #election #latestnews
डबल मर्डर केस का मास्टरमाइंड गिरफ्तार, आरोपी पुलिस के शिकंजे में #nagpurnews...
मुंबई जलभराव पर मनसे का प्रदर्शन #mumbai #barish #mns #andolan #maharashtranews #newsupdate
रामरक्षा पाठ पर उद्धव को बच्चू कडू की शुभकामनाएं #nagpurnews #bachhukadu #ramraksha...
चंद्रपुर भाजपा विवाद पर मुनगंटीवार मौन #maharashtranews #bjp #sudhirmungantiwar #vivad #chandrapur




