नागपूर : तेलनखेडी येथे शुक्रवारी शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आग सर्वत्र पसरल्याने शेजारील झाडानेही पेट घेतला.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, ही आग दुपारच्या सुमारास लागली, त्यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये खळबळ पसरली. त्यानंतर नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन व आपत्कालीन विभागाला तात्काळ यासंदर्भांत माहिती देण्यात आली. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून काम सुरु करण्यात आले आहे.
अग्निशमन विभागाच्या अधिकार्यांनी जनतेला अशा घटना घडू नयेत म्हणून खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे, विशेषतः उन्हाळ्याच्या महिन्यांत जेव्हा आग लागण्याचा धोका जास्त असतो.
नागपुर के अंबाझरी तालाब में कूदी 16 साल की किशोरी #NagpurNews #AmbazhariLake...
नागपुर में किराना दुकान लूट का खुलासा! चाकू की नोक पर लूट...
अमरावती में नवजात मौतों पर विजय वडेट्टीवार का सरकार पर हमला! #MaharashtraNews...
जालना में भांजी को अपशब्द कहने पर युवक की हत्या! #Crime #MaharashtraNews...
नागपुर के बार के बाहर मिर्च पाउडर डालकर युवक पर चाकू से...
हुडकेश्वर में चोरों का पर्दाफाश! 10 घरफोड़ियां सुलझीं #NagpurNews #NagpurCrime #Hudkeshwar #CCTV





