Published On : Sat, Sep 14th, 2019

टाटा सुमो मध्ये ६ गाईला ,६गोरे कोबुन नेताना कन्हान पोलीसांनी पकडले

Advertisement

आरोपी अटक, ५ लाख २० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त

पाराशिवनी – पाराशिवनी तालुक्यातील कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत तारसा रोज् खंड़ाळा पुलिया जवळ येथे बँलोरो पिकअप चारचाकी वाहनात निर्दयपणे ६ गाई व ६ गोरे ला कोबुन अवैधरीत्या वाहतुक करतांना पोलीसांनी पकडुन ६ गाई व६गोरे सह एकुण १२ जानावरे ला जिवनदान देऊन वँलोरो पिक अप चारचाकी वाहनासह एकुण ५लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यातील चालक वाहन मोहम्मद सालिम अंसारी वय ३५वर्ष राहणार हैदरी चोन कामठी चाला अटल केला,

गोपनिय सुत्रा व्दारे टाटा सुमो चारचाकी वाहनात जनावरांना कोबुन कत्तलीकरिता कामठी कडे नेताना अवैध वाहतूकीची प्राप्त माहीती वरून पोलीस निरिक्षक यांच्या आदेशा नुसार कन्हान पोलीसांनी शुकवार (दि १३) ला दुपारी ३ते ४च्या वाजता च्या दरम्यान तारसा रोड वरील खडाळा पुलिया जवळ येथे पेट्रोलींग करित असता ना सापळा रचुन कन्हान पोलीसांनी एक बँलोरो पिक अप क्रमांक एम एच ४० बी जी ८५२६ गाडी मध्ये अवैधरीत्या गाईला निर्दयपणे कोबुन भरून कत्तलखाना कामठी कडे नेताना संस्यास्पद अस्थेत दिसली असताना कन्हान पोलिस स्टेशनचे थानेदार चंदकांत काळे यांचे मार्गदशनात ,सहायक पोलिस निरिक्षक पवार, राजेंद्र गौतम मंगेश सोनटक्के ,शेलेश बिनजाळे, जितु गावंडे यांनी दुपारपाळीच्या गस्ती दरम्यान चारचाकी वाहन थांबविले असतानी ड्रायहर गाड़ीसह बँलोरो पिक अप चारचाकी वाहनात ६गाई ६गोरेला कोबुन भरल्याचे दिसुन आल्याने कन्हान पोलीसांनी १२ गोरे,- गाई ला देवलापार येथील गौरक्षण सेवा केन्द्रात सोडुन जिवनदान दिले.

Advertisement

आणि ५ लाख २० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करून महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७७ च्या कलम ५, ५ अ, ५ ब, ९, प्राणीछळ प्रतिबंधक कायदा १९६० नुसार ११ ड अन्वये वाहन मालक व चालका विरूध्द गुन्हा दाखल करून पुढील तपास कन्हान पोलीस करीत आहे. याच मार्गानी नेहमी कामठी कडे ट्रक व चारचाकी वाहनात जनावरे कत्तलखान्यात नेण्यात येत असल्याने ही कारवाई T, शेलेश विजाड़े, जितु गावंडे यांनी या कार्यवाहीत सक्रिय सहभाग घेतला. पुढील तपास सहायक पोलिस निरिक्षक प्रमोद पवार करित आहे ,

पाराशिवनी तालुका (नागपुर) प्रतिनिधी कमल यादव

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.