नागपूर.आज छोटा ताज बाबा येथ बाबा ताज जन्म दिवस साजरा करण्यात आला बाबा सरकार ला फुलाची चादर देण्यात आली गुलाबीचा फुलाची
आणि त्या मधे बाबा दर्शन झाले
म्हाप्रशद पण वाटप करण्यात आला म्हाप्रधाचा लाभ 800 ते 1000 भविकणी घेतला असे म्हणले जाते की बाबा चे दर्शन झालं की श्रद्धा प्रेम आहे कोणी प्रश्यद म्हणून सिरा तर कोणी लाडू हे देण्यात आल्आ णि बाबा वाढदिवस खूप जोरात साजरा करण्यात आला.
उपस्थित राहून पंकज बनकर नितीन दांडेकर श्रीकांत वाटकर राजेंद्र गोसावी विजय बागल प्रमोद साहरे तुषार मुठल गोलू निकम नितीन राजूरकर यांनी कार्यक्रम यशस्वी केला