विश्वविजेत्या युवा क्रिकेटपटूंचा राज्यपाल, मुख्यमंत्र्यांकडून सत्कार
मुंबई : एकोणीस वर्षांखालील मुलांचा क्रिकेट विश्वकरंडक जिंकणाऱ्या भारताच्या युवा संघाचा आज राजभवन येथे राज्यपाल चे. विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सत्कार करण्यात आला. विजयी संघाचा कॅप्टन पृथ्वी शॉ, टीममधील खेळाडू आदित्य ठाकरे आणि गोलंदाजी प्रशिक्षक पारस...