अंबाझरी ‘वॉकिंग ट्रॅक’च्या नूतनीकरण कामाचे भूमिपूजन

नागपूर: अंबाझरी तलावालगत असलेल्या ‘वॉकिंग ट्रॅक’च्या नूतनीकरण कामाचे भूमिपूजन गुरुवारी (ता. १८) सकाळी महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महापौर नंदा जिचकार यांच्यासह धरमपेठ झोन सभापती रूपा रॉय, क्रीडा समितीचे उपसभापती प्रमोद तभाने, नगरसेविका डॉ. परिणिता फुके, नगरसेवक अमर...

by Nagpur Today | Published 7 years ago
By Nagpur Today On Thursday, January 18th, 2018