धंतोली झोनच्या सभापती विशाखा बांते यांचे पदग्रहण
नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या धंतोली झोनच्या नवनिर्वाचित सभापती विशाखा शरद बांते यांनी शनिवारी (ता. २१) सभापतीपदाचा पदभार स्वीकारला. माजी सभापती प्रमोद चिखले यांच्याकडून त्यांनी पदाची सूत्रे स्वीकारली. यावेळी धंतोली झोन कार्यालयात आयोजित कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रा. अनिल सोले, मनपातील सत्तापक्ष...