पाचपावली सुतिकागृहाचा होणार कायापालट
नागपूर: राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नागपूर महानगरपालिकेद्वारे संचालित उत्तर नागपुरातील पाचपावली सुतिकागृह ‘मॉडेल’ करण्याचा प्रस्ताव आहे. नागपूर महानगरपालिकेला तसा प्रस्ताव प्राप्त झाला असून पुढील तीन महिन्यात या सुतिकागृहाचा संपूर्ण कायापालट होणार आहे. सध्या १० खाटांची क्षमता असलेल्या पाचपावली सुतिकागृहात पुन्हा ३०...